Get Free Travel: महामंडळाचा मोठा निर्णय; या लोकांना आजपासून भेटणार मोफत एसटी प्रवास, पहा सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Get Free Travel: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे जीवन वाहिनी आहे. केवळ तीन बस पासून सुरू झालेला हा प्रवास आज 15000 होऊन अधिक बसेस पर्यंत पोहोचलेला आहे, आणि आता 2025 मध्ये आणखी 2640 नवीन बसेस दाखल होणार आहेत. व महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक मार्गावर या नवीन लालपरी धावताना आता दिसत आहेत.Get Free Travel

हेही वाचा 👉 राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना भेटणार 5 मोफत वस्तू; पहा आवश्यक लागणारी कागदपत्रे!

महाराष्ट्र राज्य शासनाने एसटी प्रवासामध्ये 32 विविध सामाजिक घटकांना 25% ते 100% पर्यंत प्रवास सवलती जाहीर केलेल्या आहेत, आणि आता या सवलतीमुळे समाजामधील विविध घटकांना परवडणाऱ्या दरामध्ये प्रवेश करणे हे आता शक्य झालेले आहे.

विद्यार्थी सवलती पहा.

  • विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्या येण्यासाठी सध्या एसटी बसेस मध्ये 100% मोफत प्रवास आहे.
  • मासिक पास या योजनेच्या अंतर्गत 66.67% सवलत मिळते.
  • परीक्षा व शैक्षणिक सहलीसाठी 50% सवलत मिळते.
  • आजारी पालकांना भेटण्यासाठी 50% सवलत मिळते.
हेही वाचा 👉 राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना भेटणार 5 मोफत वस्तू; पहा आवश्यक लागणारी कागदपत्रे!

तर जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सोयी.

  • सर्व ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत.
  • 75 वर्षावरील नागरिकांना वातानुकूलित शिवशाही बसेसमध्ये सवलत .
  • सहा दिवसापर्यंत निवारा वातानुकूलित बसेस मध्ये प्रवाशाची सुविधा

2023 चा अर्थसंकल्पानुसार सर्व महिला प्रवाशांना एसटी तिकिटामध्ये आता 50 टक्के सवलत या महाराष्ट्र राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे, आणि या निर्णयामुळे महिलांना आता फक्त अर्ध्या तिकीट भाडे भरावे लागत आहेत.

हेही वाचा 👉 राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना भेटणार 5 मोफत वस्तू; पहा आवश्यक लागणारी कागदपत्रे!

एस टी महामंडळाने काळानुरूप नागरिकांच्या सेवांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

  • शिवनेरी व शिवशाही यासारख्या दर्जेदार बसेसची सेवा.
  • ई बस सेवांचा समावेश.
  • आरामदाय लक्झरी बसेस.
  • स्लीपर कोच बसेसची सोय.

महाराष्ट्र एसटी महामंडळाने केवळ वाहतूक सेवा नव्हे तर समाजामध्ये विविध घटकांना सामावून घेण्याचे काम देखील केलेले आहेत. विविध सवलती व योजनांद्वारे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा या बसेसचा प्रवास उपलब्ध करून दिलेला आहे. व नवीन बसेसची भर आणि सेवांचे आधुनिकीकरण यामुळे एसटी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याची जीवनवाहिनी बनलेली आहे.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “Get Free Travel: महामंडळाचा मोठा निर्णय; या लोकांना आजपासून भेटणार मोफत एसटी प्रवास, पहा सविस्तर माहिती!”

Leave a Comment

error: Content is protected !!