प्रधानमंत्री आवास योजनेस पात्र ठरलेल्या कुटुंबाची यादी पाहणसाठी येथे क्लिक करा.
पहा या योजनेची वैशिष्ट्ये
देशातील गरीब कुटुंबांसाठी 1.20 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत.
ऑनलाइन प्रणालीद्वारे निवड व मंजुरीची प्रक्रिया.
घर बांधकामासाठी लागणारे तांत्रिक मार्गदर्शन.
स्थानिक पातळीवरील रोजगाराच्या संधी.
अनुसूचित जाती-जमाती व अल्पसंख्याक समुदायांना या योजनेच्या अंतर्गत प्राधान्य.
प्रधानमंत्री आवास योजनेस पात्र ठरलेल्या कुटुंबाची यादी पाहणसाठी येथे क्लिक करा.
या योजनेचे कोणकोणते फायदे आहेत?
गरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर भेटते.
स्वतःच्या घरामुळे आर्थिक स्थिरता निर्माण होते.
चांगल्या राहण्याच्या परिस्थितीमुळे आरोग्यामध्ये देखील सुधारणा होते.
मुलांना अभ्यास करण्यासाठी योग्य वातावरण भेटते.
स्वतःच्या घरामुळे सामाजिक स्थैर्य वाढण्यास मदत होते.
2 thoughts on “प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना भेटणार,मोफत घरकुलसाठी 5 लाख रुपये अनुदान; आत्ताच यादीमध्ये पहा तुमचे नाव!”