Go-Green Service: महावितरण कंपनीकडून ग्राहकांना नवीन वर्षाची भेट, नवीन वर्षात बिलामध्ये भेटणार भरपूर सूट!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Go-Green Service: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या महावितरण कंपनीने त्यांच्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट म्हणून एक गो-ग्रीन सुविधा निवडणाऱ्या ग्राहकांना वीज बिलावर ती 120 रुपयांची सूट देण्याची घोषणा केलेली आहे. कागद वाचवा, पर्यावरण वाचवा या संकल्पनेच्या अंतर्गत महावितरण कंपनीकडून गो-ग्रीन सुविधा राबवण्यात येत असल्याचे सांगितले आहे. चला तर मित्रांनो आपण याबाबतची सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेऊया.Go-Green Service

येथे क्लिक करा 👉 महावितरण कंपनीला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत महावितरण ग्राहकांना त्यांच्या मासिक वीज बिलावरती दहा रुपयांची घसघशीत सूट दिली जात आहे. अशातच, आता पुढील बारा महिन्यासाठी या पहिल्याच वीज बिलामध्ये 120 रुपयांची सूट या महावितरण कंपनीकडून गो-ग्रीन या सुविधाच्या मार्फत देण्यात येत आहे.

या महावितरण कंपनीच्या ग्राहकांनी जर गो-ग्रीन सुविधाचा पर्याय निवडला तर त्यांना छापील कागदी या वीजबिला ऐवजी ईमेलद्वारे वीज बिल हे पाठवण्यात येणार आहे, आणि महावितरणीने हा एक निर्णय गो-ग्रीन ग्राहकांसाठी जारी केलेला आहे.

येथे क्लिक करा 👉 महावितरण कंपनीला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

महावितरणाचा गो-ग्रीन या ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय पहा.

3 कोटी एलटी ग्राहकांपैकी आतापर्यंत राज्यामध्ये केवळ 4 लाख 62 हजार म्हणजेच 1.15 टक्के ग्राहकांनी या महावितरणाच्या गो-ग्रीन सुविधेचा पर्याय हा निवडलेला आहे, आणि सध्या या सुविधेचा ग्राहकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा यासाठी किंवा गो-ग्रीन या सुविधेचे प्रमाण हे अधिक होण्यासाठी या महावितरण कंपनीने गो-ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वर्षाच्या सुरुवातीलाच वीज बिलामध्ये 120 रुपयांची सूट दिलेली आहे.

येथे क्लिक करा 👉 महावितरण कंपनीला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो जर ग्राहकांची मागणी ही कायम राहिल्यास पुढील वर्षे हे देखील वीज बिलावर 10 रुपये मासिक सवलत देण्यात येईल, असं या महावितरण कंपनीकडून सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व वीज ग्राहकांना महावितरण कंपनीकडून सुविधेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठवण्यात येणार आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा अशी आवाहने देखील या महावितरण कंपनीकडून करण्यात आलेले आहे.

1 thought on “Go-Green Service: महावितरण कंपनीकडून ग्राहकांना नवीन वर्षाची भेट, नवीन वर्षात बिलामध्ये भेटणार भरपूर सूट!”

Leave a Comment

error: Content is protected !!