सोन्याच्या दरामध्ये झाली मोठी घसरण; पहा हे आहेत आजचे नवीन दर!Gold Price December


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price December: नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज देखील सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे. चला तर मित्रांनो आज जाणून घेऊया नवीन सोन्याचे दर काय आहे ते? Gold Price December

नागरिकांसाठी खुशखबर! 7 दिवसांत सोनं तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती पैसे द्यावे लागणार?

सोने व चांदीचे दर अद्याप नियंत्रणात नाहीत तर दिवाळीत सोन्याचे दर हे मोठ्या उंचीवर असताना पुढे ते आणखी वाढलेले आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. परंतु मध्यंतरी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली होती. त्यावेळेस नागरिकांनी जोरात दागिने खरेदी केली आहे. दरम्यान जाता बारा दिवसात सोन्याच्या दारात मोठी घट झालेली असताना चांदीच्या घरामध्ये मोठी वाढ झाल्याची पहायला मिळत आहे.

नागरिकांसाठी खुशखबर! 7 दिवसांत सोनं तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती पैसे द्यावे लागणार?

महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता सोन्याच्या दरात घट तर चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली चित्र पाहायला मिळत आहे. आज सराफ बाजारात 24 कॅरेट साठी प्रति दहा ग्रॅम 76 हजार सहाशे 22 रुपये, तर 22 कैरेट साठी 71 हजार दोनशे रुपये आणि 18 कैरेट साठी 59 हजार 700 रुपये 14 कॅरेट साठी 39 हजार 800 रुपये नोंदवले आहे.

नागरिकांसाठी खुशखबर! 7 दिवसांत सोनं तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती पैसे द्यावे लागणार?

तसेच भविष्यात देखील सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने व चांदीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी असल्याचाही सराफ बाजारात तज्ञांकडून म्हटले जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!