नागरिकांसाठी मोठी बातमी ! सोन्याचे दर ₹6,000 रुपयांनी घसरले; आत्ताचा नवीन लेटेस्ट काय आहे ते दर पहा! November 8, 2024 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Gold Price In Mumbai: दिवाळी झाल्यानंतर नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या, परंतु आता नागरिकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे. सोन्याच्या दरामध्ये तब्बल 6000 रुपयांची घसरण झालेली आहे. आणि या घसरणी मागचे कारण काय? व आता नवीन दर काय आहेत? हेआपण जाणून घेऊया. Gold Price in Mumbai 👇👇👇 सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. अमेरिकेचे राष्ट्र डोनाल्ड ट्रम्प यांची नियुक्ती होताच, डॉलरचा दर घसरला लगेचच मुंबईमध्ये सराफ बाजारात सोन्याचा दर तोळ्यामागे सहा हजार रुपये में घसरलेला आहे, सहा नोव्हेंबरला 85 हजार रुपये तोळे सोनं होतं ते आता गुरुवारी सात नोव्हेंबरला 79 हजार रुपयांवर आलेला आहे. चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झालेली आहे. किलीमागे पाच हजार रुपयांची घसरण झाली आहे. अशी माहिती इंडियन बुलियन अँड ज्वेलर असोशियनचे राष्ट्रीय प्रयोग ते कुमार जैन यांनी दिले आहे. 👇👇👇 सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. दिवाळीमध्ये नरक चतुर्थीदिशी आणि लक्ष्मीपुजन या दोन दिवशी सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. सणासुदीनिमित्त सोन्याचे दर मिळाल्यामुळे नागरिकांची मोठी फजिती उडाली आहे. व नागरिकांना मोठा फटका बसलेला आहे. परंतु आता सोन्याच्या दारामध्ये मोठी घसरण झालेली आहे. 👇👇👇 सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. दिवाळीमध्ये सोन्याचा दर 81 हजार 700 रुपये वर पोहोचला होता. तर चांदी 1 लाख 5 हजार रुपये किलो पर्यंत गेली होती. परंतु त्यापाठोपाठ घडलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे हे दर खाली पडलेले आहेत, सोन्याचे भाव वर्गाला भेटल्यानंतर यंदा दिवाळीत नागरिकांची चांगलीच फजिती उडाली होती. दिवाळीच्या प्रथमच 220 टन सोन्याची विक्री झाली. त्यामुळे चांदीचा प्रति किलो भाव हा 1 लाखांवर गेला होता. मात्र 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत चांदीचा दर प्रतिकिलों 7000 रुपयांनी खेटून 93 हजारांवर आलेला आहे. याच कालावधीत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति मागे 2770 रुपयांनी घट झालेली आहे. शुद्ध सोन्याचा भाव 78 हजार 560 रुपये इतका आहे. 👇👇👇 सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
1 thought on “नागरिकांसाठी मोठी बातमी ! सोन्याचे दर ₹6,000 रुपयांनी घसरले; आत्ताचा नवीन लेटेस्ट काय आहे ते दर पहा!”