Gold Price Today: आज सोन्याच्या दारात झाली मोठी घसरण; 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय आहे? पहा याबाबत माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: मित्रांनो सोन हे भारत देशामधील केवळ दागिन्यांसाठीच नव्हे तर एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक पर्याय म्हणून ओळखले जाते. भारतवासीयांच्या परंपरेत आणि सण उत्सवांमध्ये या सोन्याला खास स्थान दिले आहे. सोना हे केवळ आर्थिक स्थिरतेचे प्रतिक नसून भविष्यामधील सुरक्षा व संपत्तीचा एक महत्त्वाचा स्त्रोत माणला जातो.Gold Price Today

हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांसाठी दंडाची तरतूद; महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती!

सोन्याच्या या किंमतीवरील होणारा जागतिक घटकांचा परिणाम.

सोन्याच्या किंमती ह्या नेहमीच बाजारातील घडामोडींवर व जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर अवलंबून असतात. जागतिक स्तरावरील राजकीय व आर्थिक परिस्थिती डॉलरच्या मूल्यतील बदल, व तसेच चलनवाढ यांसारख्या घटकांचा सोन्याच्या दारावर परिणाम होतो. त्यामुळे सोनं खरेदी करताना सध्याची बाजार स्थिती समजून घेणे हे महत्त्वाचे ठरते.

हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांसाठी दंडाची तरतूद; महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती!

गुंतवणुकीसाठी नवे पर्याय पहा.

गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने हे नेहमी सुरक्षित मानल गेले आहे. आज अनेक गुंतवणूकदार हे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गोल्ड एटीएम, डिजिटल गोल्ड व गोल्ड बॉंड यांसारख्या पर्यायांचा विचार करत आहे. हे पर्याय सुरक्षित नसून, सोन्याच्या पारंपारिक स्वरूपाच्या तुलनेमध्ये अधिक सुलभ व सोयीचे ठरतात.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर कसे आहे ते पहा?

22 कॅरेट सोन्याचा दर

शहर व आजचा दर


मुंबई 73 हजार 290 रुपये, पुणे 73 हजार 290 रुपये, नागपूर 73 हजार 290 रुपये, कोल्हापूर 73 हजार 290 रुपये, जळगाव 73 हजार 290 रुपये, ठाणे 73 हजार 290 रुपये.

हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांसाठी दंडाची तरतूद; महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती!

24 कॅरेट सोन्याचा दर

शहर व आजचा दर


मुंबई 79 हजार 950 रुपये, पुणे 79 हजार 950 रुपये, नागपूर 79 हजार 950 रुपये, कोल्हापूर 79 हजार 950 रुपये, जळगाव 79 हजार 950 रुपये, ठाणे 79 हजार 950 रुपये.

सांस्कृतिक व आर्थिक दृष्टीने सोन्याचे महत्त्व पहा.

देशातील बाजारपेठेमध्ये सोनं हे केवळ एक धातू नसून त्याला सांस्कृतिक व भावनिक मूल्यही आहे. त्यामुळेच सोन्याची मागणी ही वर्षभर कायम असते. सणासुदीच्या हंगामामध्ये सोन्याच्या खरेदीमध्ये मोठे वाढ होते, तर गुंतवणूकदार हे बाजारांमधील चढउतारांचा विचार करून खरेदी-विक्रीचे निर्णय घेत असतात.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “Gold Price Today: आज सोन्याच्या दारात झाली मोठी घसरण; 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय आहे? पहा याबाबत माहिती!”

Leave a Comment

error: Content is protected !!