Gold Price Today: नमस्कार मित्रांनो सोन्याचा भाव आता गगनाला भिडला आहे. गुरुवारी सराफ बाजारामध्ये 83 हजार 800 रुपये प्रति 10 ग्रॅम चा विक्रम झाला. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरामध्ये झाली प्रचंड वाढ, आणि या वाढीचे मुख्य कारण मजबूत जागतीक कल असल्याचा सांगितला जात आहे. चला तर मित्रांनो आज आपण या सोन्याच्या भावाबाबत माहिती पाहूया.Gold Price Today
ऑल इंडिया सराफ असोसिएशन नुसार 99.9% शुद्ध सोन्याचा भाव हा आता 50 रुपयांनी वाढून 83 हजार 800 रुपये प्रति 10 ग्रॅम झालेला आहे, आणि बुधवारी तो 83 हजार 750 रुपयांवर होता, व तसेच 99.5 टक्के शुद्धतेचे सोने देखील 50 रुपयांनी वाढून 83 हजार 400 रुपये प्रति 10 ग्रॅम वरती येऊन पोहोचले. हा देखील त्याचा नवा विक्रम आहे. शेवटच्या व्यवहारांमध्ये तो 83 हजार 350 रुपयांवरती होता.
हेही वाचा 👉 शेतकऱ्यांनो तुरीचे भाव कधी वाढणार? तर जाणून घ्या; सोयाबीन, ज्वारी व कापूस या पिकाचे बाजारभाव!
सोन्या-चांदीचा वायदे दर पहा.
वर्षामधील आता पहिला महिना संपत आला असून सोन्याचे दर वाढत आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये सोन्याचा वायदा सकाळी 10.5 वाजता 427 रुपयांच्या वाढीसह 82 हजार 14 रुपयांवर पोहोचला. जो शेवटच्या सत्रामध्ये 81 हजार 723 वर क्लोज झालेला आहे. आज 82 हजार 39 वर उघडला असून, चांदीचे दर घसरलेले आहे. 92 हजार 1111 रुपये प्रति किलोने आहे, पण सध्या उच्चांकी किमतीवरून चांदी ही प्रचंड स्वस्त झालेली आहे.
देशांतर्गत सराफ बाजारांमधील सोन्याचे किमती.
या काळामध्ये देशांतर्गत सराफ बाजारामध्ये सोन्याचे भाव वसरलेले दिसले. 24 कॅरेट सोन्याच्या किमती 84 हजार 330 रुपये आहे, आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 77 हजार 300 रुपये तर त्याचवेळी, भारतीय ग्राहकांना आज चांदी 9950 रुपये प्रति किलोग्रॅम या दराने उपलब्ध आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर,
आजचा सोन्याचा भाव व कालचा सोन्याचा भाव
शहर
मुंबई 77 हजार 303 रुपये. 76 हजार 100 रुपये
पुणे 77 हजार 303 रुपये 76 हजार 100 रुपये
नागपूर 77,33 रुपये 76 हजार 100 रुपये
कोल्हापूर 77 हजार 330 रुपये 76 हजार 100 रुपये
जळगाव 77 हजार 330 रुपये 76 हजार 100 रुपये
ठाणे 77 हजार 330 रुपये 76 हजार 100 रुपये
२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर
आजचा सोन्याचा भाव व कालचा सोन्याचा भाव
शहर
मुंबई 84 हजार 330 रुपये. 83 हजार 20 रुपये
पुणे 84 हजार 330 रुपये. 83 हजार 20 रुपये
नागपूर 84 हजार 330 रुपये. 83 हजार 20 रुपये
कोल्हापूर 84 हजार 330 रुपये. 83 हजार 20 रुपये
जळगाव 84 हजार 330 रुपये. 83 हजार 20 रुपये
ठाणे 84 हजार 330 रुपये. 83 हजार 20 रुपये