Home Loan News: एचडीएफसी बँकेकडून 60 लाख रुपयांचे कर्ज मिळायचे असेल, तर तुमचा महिन्याचा पगार किती असायला पाहिजे? पहा सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan News: नमस्कार मित्रांनो तुम्हालाही तुमच्या स्वप्नातले घर बनवायचे आहे का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. खरंतर मित्रांनो आजच्या या जमान्यामध्ये घराच्या किमती फार वाढलेले आहेत. यामुळे तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना गृह कर्जाचा सहारा घ्यावा लागत असतो. चला तर मग मित्रांनो आपण आज या लेखामध्ये याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.Home Loan News

हेही वाचा 👉 मिनी ट्रॅक्टर साठी आता भेटणार 90% अनुदान; जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती!

आपल्यापैकी अनेकांना आता गृह कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण केलेले आहे, तर काहीजण आगामी काळामध्ये आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करणार आहेत. अशाच अलीकडील काळामध्ये काही वर्षभरामध्ये देखील हे गृह कर्ज घेण्याचे प्रमाण आता वाढलेले आहेत.

बँका देखील आता सर्वसामान्य नागरिकांना कमी व्याजदरामध्ये गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत. खाजगी असो किंवा सरकारी सर्वच बँका आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी कमीत कमी व्याजदरामध्ये गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत. एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रामधील बँक देखील आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत.

एचडीएफसी बँकेकडून 60 लाख रुपयांचे होम लोन लागत असल्यास किती पगार पाहिजे?

जर तुम्हाला देखील होम लोन द्यायचं असेल, तर तुमच्याकडे उत्पन्नाचे सुरुवात असणे हे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे इनकम सोर्स असतील तेव्हाच तुम्हाला होम लोन भेटणार आहे. व तुमच्या मासिक उत्पन्नाच्या आधारावर बँका तुम्हाला होम लोन पुरवतात. तर तुम्हाला जास्तीत जास्त होम लोन किती मिळू शकते हे सुद्धा तुमचे मासिक उत्पन्न व तुमच्या शिबिल स्कोरवर ठरत असतं. गृहकर्जावरील व्याजदर देखील तुमच्या मासिक उत्पन्नावर व शिबिल स्कोरवर ठरतो.

हेही वाचा 👉 मिनी ट्रॅक्टर साठी आता भेटणार 90% अनुदान; जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती!

एक लाखाच्या आसपास सॅलरी असणाऱ्या लोकांना एचडीएफसी बँकेकडून वीस वर्षासाठी 60 लाख रुपयांचे गृह कर्ज मिळू शकते. जर तुमची मंथली सॅलरी ही 1 लाख 500 रुपये एवढे आहे तर तुम्हाला एचडीएफसी बँकेकडून वीस वर्षासाठी 62 लाख 54 हजार 875 रुपये भेटणार आहेत.

जर तुम्हाला हे कर्ज 8.75% दराने भेटले तर तुम्हाला या कर्जासाठी दर महिन्याला 5 हजार 275 रुपयांचा हप्ता हा भरावा लागेल. मात्र सुरुवाती व्याजदराचा फायदा म्हणजेच किमान 8.75 टक्के व्याज दाराने फक्त अशाच लोकांना गृह कर्ज मिळेल, ज्याचा शिबिल कोर हा 800 च्या आसपास आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!