Home Loan News: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा गृह कर्ज घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. खरं तर अलीकडच्या काळामध्ये विविध बँकांच्या माध्यमातून कमी व्याजदरात गृह कर्ज दिले जात आहेत, पण आता बँक गृह कर्ज देताना कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय सुद्धा तपासतात. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय जर हे जास्त असेल, तर बँका कर्ज देताना विचार करतात. कारण की गृह कर्ज परतफेड करण्याचा कालावधी हा अधिक राहतो.
ज्यांचे वय अधिक असते त्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी कमी वेळ हा मिळतो आणि जर ईएमआयचे ओझे वाटते. घर खरेदी करणे सामान्य बाब राहिलेले नाही, घरासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागतो. म्हणून असे बरेच लोक आहेत, जे 40 किंवा त्याहून अधिक वय असताना सुद्धा घर विकत घेण्यास सक्षम राहतात.Home Loan News
हेही वाचा 👉 शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय अर्थसंकल्पाच्या भेटणार दिलासा, पहा सविस्तर माहिती!
मित्रांनो जर आपण सुद्धा 40 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या असाल, तर या वयामध्ये तुम्हाला गृह कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टीचे पालन केले पाहिजे? एका बड्या बँकेने स्वतःच या टिप्स ग्राहकांना दिल्या आहेत. आज आम्ही ज्या टिप्स सांगणार आहोत त्या टिप्स जर ग्राहकांनी नम्रतेने फॉलो केल्या तर त्यांना 40 व्या वर्षी कर्ज घेतले तरी त्यांना कर्जाचे ओझे वाटणार नाही.
जॉईंट होम लोन:
जर तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षी गरज साठी कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्ही जॉईन होम लोनचा पर्याय सुद्धा स्वीकारू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत गुरह कर्ज घेऊ शकतात. दोघेही कमावते असल्यास आपण आपल्या जोडीदारासह संयुक्त गृह कर्जाचा पर्याय हा पूर्ण सक्षमपणे निवडू शकता.
एक रकमी कर्ज भरण्याचा प्रयत्न करा.
आपल्या गृह कर्जाची परतफेड आपल्याला सेवानिवृत्ती बरोबरच संपली तर आपल्यासाठी फार चांगले राहणार आहे. तर यासाठी आपण बोनस, ग्रॅज्युएटी किंवा कोणत्याही भांडवलासह या कर्जाची एक रकमी परतफेड करू शकतात. जर तुम्हाला कुठूनही एक रकमी पैसे मिळाले, तर आपण त्यामधून एकरकमी परतफेड करू शकतात. परंतु सेवानिवृत्ती कोपर्सचा होम लोन फेडण्यासाठी वापर करणे टाळा.
डाऊट पेमेंटची रक्कम ही वाढवा.
जर तुम्हाला 40 व्या वर्षी घर घ्यायचे असेल, तर यासाठी तुम्ही गृह कर्ज घेणार असाल तर गृह कर्जासाठीच्या डाऊन पेमेंटची रक्कम ही तुम्ही अधिक प्रमाणावर ठेवायला हवी. डाऊन पेमेंट अधिक केले तर तुम्हाला कर्ज भेटताना चांगलीच मोठी मदत होणार आहे.
1 thought on “Home Loan News: जर तुम्ही 40 व्या वर्षी होम लोन घेत असाल; तर या 4 गोष्टीं लक्षात ठेवा, लाखों रुपयांचं कर्ज तुम्हाला ओझं वाटणार नाही!”