हेही वाचा 👉 कांद्याच्या भावात झाली मोठी वाढ; पहा सर्व जिल्ह्यांमधील कांद्याचे बाजार भाव!
भारतीय रिझर्व बँकेच्या निर्णयाचा उद्देश काय?
आरबीआयचे नवीन नियम काय आहेत?
- गृह कर्जाची परतफेड करण्यासाठी आता कर्जदारांना अधिक कालावधी दिला जाईल. यामुळे मासिक हप्त्याचा ताण कमी होईल.
- कर्जदारांच्या आर्थिक परिस्थितीनुसार परतफेडीचे पर्याय अधिक लवचिक केले जातील, यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती तान तणावात अशा कर्जदारांसाठी आता मोठा दिलासा भेटणार.
- बँकांना कर्जदारांच्या गरजा ओळखून त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून विशेष योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा 👉 कांद्याच्या भावात झाली मोठी वाढ; पहा सर्व जिल्ह्यांमधील कांद्याचे बाजार भाव!
कर्जदारांसाठी या नियमांचा फायदा कसा होईल?
- परतफेडढीचा कालावधी वाढल्यामुळे कर्जदारांना कमी हप्ते भरावे लागतील, ज्यामुळे त्यांच्या मासिक खर्चावर चा ताण हा कमी होईल.
- अनेक गृह कर्ज प्लॉटिंग व्याज दारावर असतात. यामुळे व्याजदर वाढल्यास हप्त्यांमध्ये मोठी वाढ होते. पण नव्या नियमानुसार बँकांनी या दरांमध्ये स्थैर्य राखणे हे बंधनकारक केले आहे.
- या नव्या बदलांमुळे नवीन गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया अधिक सोपी व ग्राहकाभिमुख होईल.
गृहकर्ज बाजारावर याचा काय परिणाम होईल?