HSC To SSC Hall Tiket in 2025: विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष म्हणजे दहावी-बारावीचे पेपर. मित्रांनो दहावी-बारावीच्या परीक्षा या फेब्रुवारी-मार्च या दोन महिन्यांमध्ये होणार आहेत. तसेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी व मार्चमध्ये होणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे हे आजपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. चला तर मित्रांनो आपण याबाबतचे सविस्तर माहिती जाणून घेऊया.HSC TO SSC Hall Tiket in 2025
ऑनलाइन प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र हे ऑनलाईन मिळणार.
ऑनलाइन प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे या प्रवेश पत्रासाठी शुल्क आकारले जाणार नाही.
ऑनलाइन प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन दुरुस्ती करता येणार आहे.