India Post Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो तरुणांसाठी आता भारतीय पोस्टामध्ये काम करण्यासाठी एक सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. भारतीय पोस्ट ऑफिसने ग्रामीण डाक सेवक या भरतीसाठी सूचना जारी केली गेलेली आहे, आणि या भरतीद्वारे ग्रामीण डाक सेवकांची एकूण 25,200 पदे भरले जाणार आहेत. व या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा सुद्धा घेतले जाणार नाही. उमेदवारांची निवड ही उमेदवाराच्या गुणवत्तेच्या आधारे केले जाणार आहे.India Post Recruitment 2025
आणि या ग्रामीण डाक सेवक पदासाठी इच्छुक उमेदवार हे 3 मार्च 2025 पासून त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच Indiapostgdsonline.gov.in वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता, आणि या भरतीची शेवटची तारीख ही 28 मार्च 2025 हे निश्चित करण्यात आलेली आहे.
तर या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा काय आहे ते पहा.
मित्रांनो उमेदवाराचे वय हे 18 ते 40 यादरम्यान असावे. सरकारी आरक्षणानुसार एससी, एसटी या प्रवर्गांमधील उमेदवाराला वयोमर्यादेमध्ये पाच वर्षाची सूट राहील आणि ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षाची सूट राहील व अपंगांना दहा वर्षाची सूट दिली जाईल. सामान्य ओबीसी, ई डब्ल्यू एस अशा उमेदवारांसाठी हा फार्म भरण्यासाठी अर्ज शुल्क ही 100 रुपये आहे. व एससी, एसटी, महिला, दिव्यांग या उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावी लागणार नाहीत. या भरती प्रक्रियेमध्ये निवडलेल्या उमेदवारांना दर महिन्याला 10 हजार रुपये पगार मिळू शकतो. व तुमच्या अनुभवानुसार तो पगार वाढवू देखील शकतो.
या भरतीसाठी लागणारी पात्रता,
उमेदवारांनी मान्यता प्राप्त मंडळामधून गणित व इंग्लिश हे अनिवार्य विषयांस दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक गरजेचे आहे. याशिवाय अर्जदाराकडे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. किंवा त्यांना मूलभूत संगणक ऑपरेशनचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.
तर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कसा करायचा?
मित्रांनो अर्ज भरताना सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट Indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या. नवीन नोंदणी वरती क्लिक करा. व तुमचे नाव, ईमेल, मोबाईल नंबर हा प्रविष्ट करा. त्यानंतर लॉगिन करा व वैयक्तिक तपशील शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक माहितीसह हा अर्ज भरा. यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील आणि कागदपत्र अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क हा भरा. अर्ज शुल्क भरण्यापूर्वी कृपया काळजीपूर्वक हा अर्ज तपासा व त्याची प्रिंटआवड घ्या आणि मग भविष्यातील गरजांसाठी ते तुमच्याकडे ठेवा.