Interest-free loan of Rs 15 lakh for women: नमस्कार मित्रांनो, महिला केंद्रीत पर्यटन धोरण जाहीर झाले असताना त्याला चार महिन्याचा कालावधी उलटला आहे. पण मात्र पुणे विभागामधील पाच जिल्ह्यांमधून फारच कमी प्रस्ताव सादर झालेले आहेत आणि या योजनेची जनजागृती न झाल्यामुळे व राष्ट्रीयकृत बँकांपर्यंत योजनेची माहिती ही अजून पोहोचलेली नसल्याची बाब समोर आलेली आहे. चला तर मित्रांनो आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.Interest-free loan of Rs 15 lakh for women
1 thought on “Interest-free loan of Rs 15 lakh for women: आता महिलांना भेटणार बिनव्याजी 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; असा करा ऑनलाईन अर्ज!”