या महिलांना शिलाई मशीन वरती 100% अनुदान भेटणार आहे, तर जाणून घ्या, यासाठी कोणत्या महिला राहणार पात्र?
यामध्ये आर्थिक समावेशन हा कोणत्याही देशाच्या विकासासाठी एक प्रकारचा महत्त्वाचा घटक म्हणून आहे. जेव्हा या समाजामधील सर्व घटकांना बँकिंग व वित्तीय सेवांमध्ये समावून घेतले जात असते, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम हा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर पूर्णपणे दिसून येतो. व प्रधानमंत्री जनधन योजना ही याच दिशेने पाऊल टाकत आहे.
या महिलांना शिलाई मशीन वरती 100% अनुदान भेटणार आहे, तर जाणून घ्या, यासाठी कोणत्या महिला राहणार पात्र?
चला तर मग या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत, ते जाणून घेऊया.
- या योजनेच्या अंतर्गत उघडलेल्या खात्यांमध्ये कोणत्याही प्रकारची किमान शिल्लक रक्कम ही ठेवण्याची आवश्यकता नाही.
- प्रत्येक खातेधारकांना मोफत रूपे डेबिट कार्ड हे दिले जाते. व त्यांना डिजिटल व्यवहार हा करण्यासाठी सक्षम करते.
- प्रत्येक खातेधारकांना मोबाईल बँकिंग ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. व त्यांना कधी कुठूनही बँकिंग सेवा वापरण्याची देखील सुविधा आता सुरू केली आहे.
- या सरकारी योजनांचे लाभ थेट धारकांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. त्यामुळे मध्यस्थ्यांची गरज ही कमी होते. व भ्रष्टाचार देखील रोखला जातो.
या महिलांना शिलाई मशीन वरती 100% अनुदान भेटणार आहे, तर जाणून घ्या, यासाठी कोणत्या महिला राहणार पात्र?
यासाठीची पात्रता व अर्ज प्रक्रिया
मित्रांनो या योजनेसाठी कोणत्याही दहा वर्षापेक्षा जास्त वयाचा भारतीय रहिवासी असलेला नागरिक यामध्ये पात्र आहे. त्यांचे आधीपासून बँक खाते नाही, अशा व्यक्तींना देखील यामध्ये प्राधान्य दिले जाते. व अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र किंवा सरकारी ओळखपत्र
- छायाचित्र
या महिलांना शिलाई मशीन वरती 100% अनुदान भेटणार आहे, तर जाणून घ्या, यासाठी कोणत्या महिला राहणार पात्र?
यामधील जर तुमच्याकडे कागदपत्रे उपलब्ध नसतील, तर तुम्ही खातेधारकाचे छायाचित्र व स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा देऊन हे खाते उघडू शकता. व अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन या जनधन योजनेचा फार्म भरावा.
या योजनेमधील मोठी प्रगती झाली असली, तरी काही आव्हाने देखील आहेत, ते तुम्ही पाहू शकता.
या महिलांना शिलाई मशीन वरती 100% अनुदान भेटणार आहे, तर जाणून घ्या, यासाठी कोणत्या महिला राहणार पात्र?
- अनेक खाते उघडले गेले असले, तरी त्यामध्ये काही निष्क्रिय खाते ही राहतात.
- अनेक खातेधारकांना अजून सुद्धा बँकिंगचा पूर्ण वापर हा करता येत नाही.
- ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा या इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आहे. जी डिजिटल व्यवहारांना यामध्ये अडथळा निर्माण करते.
या महिलांना शिलाई मशीन वरती 100% अनुदान भेटणार आहे, तर जाणून घ्या, यासाठी कोणत्या महिला राहणार पात्र?
अशा आव्हानांवरती मात करण्यासाठी देखील केंद्र सरकारने व राज्य सरकारने यामध्ये काही पुढील पावले उचललेली पाहिजे. आणि यामुळे देशातील नागरिकांना बँकिंग सेवांचा चांगला फायदा मिळेल.
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत भारत देशातील आर्थिक समावेशनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. या योजनेमुळे लाखो लोकांना औपचारिक बँकिंग प्रणाली मध्ये आणले गेले आहे. यामुळे त्यांना आर्थिक सेवांचा लाभ हा घेता येतो. व या योजनेची संपूर्ण फायदे मिळवण्यासाठी देखील, अजून बरेच कामे करणे आवश्यक आहे. वित्तीय साक्षरता वाढवणे, डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करणे व सातत्यपूर्ण देखरेख ठेवणे, यामधील गोष्टींच्या यामध्ये समावेश करणे महत्त्वाचा आहे.
1 thought on “Jan-dhan account holders: जनधन खातेधारकांना या दिवशी भेटणार आहे 3000 रुपये, आत्ताच पहा नवीन यादी!”