लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारने केली आनंदाची घोषणा, पहा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले ते! November 24, 2024 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित महायुतीच्या मेळाव्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा केलेली आहे. या मेळाव्यामध्ये बोलताना यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विरोधकावर जोरदार टीका केली आहे. व तसेच कोणीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही. सावत्र भावांनी या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र त्यांना यश मिळणार नाहीं. लाडकी बहिण योजनेचे पैसे वाटत राहणार, आणि या पैशात वाढ देखील होत राहणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहणसाठी येथे क्लिक करा. एकनाथ शिंदे यांनी मुक्ता नगर मध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना विरोधकावर जोरदार हल्लाबोल केला. गुलाबराव पाटील साहेब हे आता आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे लक्ष द्या. 20 नोव्हेंबरला विरोधकांच्या बुडाखाली फटाके लावायचे आहेत. 23 नोव्हेंबरला अटोम बॉम्ब फोडायचा आहे. चंद्रकांत पाटील हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, गेल्या दोन वर्षांमध्ये 5000 कोटीचा निधी दिला आहे. असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. Ladki Bahin Scheme मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहणसाठी येथे क्लिक करा. आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. कोणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही. लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये वाढ सुध्दा आमचे सरकार करणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 नाही तर 2100 रुपये प्रति महिना आम्ही देणार आहोत. असे एकनाथ शिंदे म्हणाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहणसाठी येथे क्लिक करा. सुरक्षित बेरोजगारांना आपण मानधन देऊ लागलो आहोत. सरकारी तिजोरीवर पहिला अधिकार शेतक-यांचा आहे. त्यामुळे नुकसान झालं तर आपण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. महायुती सरकारचे काम लक्षात घेता तुम्ही चंद्रकात पाटलाना 50000 पेक्षा जास्त लिडणी निवडून आणून विजयी करा. असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. अशाच आणखी नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप मध्ये जाँईन करा.
1 thought on “लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारने केली आनंदाची घोषणा, पहा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले ते!”