Ladki Bahin Scheme Budget Reduction: राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा व सर्व योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. जेणेकरून योजनांचा दुहेरी व चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलेला यामधून वगळण्यात येईल. त्यामुळे महाराष्ट्र राज्यावरील वाढता आर्थिक बोजा कमी होण्यास मदत होईल.Ladki Bahin Scheme Budget Reduction
2 thoughts on “Ladki Bahin Scheme Budget Reduction: या कारणांमुळे 60 लाख लाडक्या बहिणींना योजनेपासून राहावे लागणार वंचित, पहा याबाबतची माहिती!”