निवडणूक आयोगाने धरली रोखुन लाडकी बहीण योजना, आता लाडक्या बहिणींना भेटणार नाही दिवाळी बोनस, पहा याबाबतची माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin yojana: आतापर्यंत जवळपास 2.4 कोटी महिलांना या पाच महिन्यांचे पैसे भेटलेले होते. परंतु आता याच शिंदे सरकारने दिवाळी बोनस सुद्धा महिलांसाठी देण्याचा निर्णय केलेला होता.. व याच बरोबर पुढील महिन्याचे पैसेही दिले जाणार होते. अशातच बोनस हा 2500 व पुढील महिन्याचे पैसे 3000 एकूण मिळून 5500 हे महिलांच्या बँक खात्यामध्ये येत होते. परंतु निवडणुक आयोगाने या योजने संदर्भात घोषणा केलेली आहे. चला तर मग मित्रांनो काय आहे ते घोषणा जाणून घेऊया.Ladki Bahin yojana:

याच महिलांना भेटणार दिवाळी बोनस, पहा यासाठी कोणत्या महिला राहणार पात्र!

मध्यप्रदेश या राज्याच्या निवडणुकीमध्ये टर्निंग पॉईंट ठरलेली व महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा टर्निंग पॉईंट असणारी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. दिवाळी बोनस व पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. निवडणूक आयोगाने या योजनेची अंमलबजावणी ही तात्पुरती बंद केलेली आहे.

याच महिलांना भेटणार दिवाळी बोनस, पहा यासाठी कोणत्या महिला राहणार पात्र!

महाराष्ट्राच्या मध्ये काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली होती. परंतु याद्वारे महिलांना दर महिन्याला 1500 रुपये हे दिले जात होते. यासाठी आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील जवळपास 2.4 कोटी महिलांना या पाच महिन्याचे पैसे भेटले होते. व यातच शिंदे सरकारने आता महिलांसाठी दिवाळी बोनसही देण्याचा निर्णय घेतला होता.

याच महिलांना भेटणार दिवाळी बोनस, पहा यासाठी कोणत्या महिला राहणार पात्र!

आणि याचबरोबर पुढील महिन्याचे पैसे सुद्धा महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार होते. याची महिला वाट आवर्जून पाहत असताना, निवडणूक आयोगाने या निवडणुकीच्या काळामध्ये या योजनेचे पैसे पाठवण्यावरती बंदी केलेली आहे. व हा निर्णय निवडणूक आयोगाने तात्पुरता घेतलेला असून ही माहिती समोर आलेली आहे.

याच महिलांना भेटणार दिवाळी बोनस, पहा यासाठी कोणत्या महिला राहणार पात्र!

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केलेली असून, या राज्यांमध्ये आचारसंहिता ही आता लागू झालेली आहे. म्हणून या काळामध्ये मतदारांना थेट प्रभावित करणाऱ्या आर्थिक योजना या बंद करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. व या आदेशानंतर महिला व बाल कल्याण विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पैसा रोखून धरला आहे.

याच महिलांना भेटणार दिवाळी बोनस, पहा यासाठी कोणत्या महिला राहणार पात्र!

मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी सर्व विविध भागांना याबाबतची विचारणा केलेली होती. व त्यांना प्राप्त झालेल्या या माहितीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ दिला जात असल्याची बातमी समोर आली होती.

याच महिलांना भेटणार दिवाळी बोनस, पहा यासाठी कोणत्या महिला राहणार पात्र!

तर पहा दिवाळी बोनस हा काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील महिलांना या निवडणुकीच्या तोंडावर खुश करण्यासाठी या शिंदे सरकारने दिवाळी बोनस ची घोषणा केलेली होती. तर याद्वारे 3 हजार रुपयांचा बोनस हा महिलांना दिला जाणार होता, पण आता या निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर लाडक्या बहिणींना हा दिवाळी बोनस भेटणार नाही. व तसेच डिसेंबर या महिन्यांमध्ये दिवाळी बोनस हा भेटेल की नाही? याचीही अजून काहीही माहिती समोर आलेली नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!