लाडक्या बहिणींना करावे लागणार हे काम, नाहीतर माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे भेटणार नाही; पहा याबाबतची माहिती! November 29, 2024 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील या महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली होती आणि या योजनेच्या अंतर्गत या कुटुंबाचं उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत मध्ये आहे अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत व ज्या महिलांचं वय 18 ते 65 वर्षा दरम्यान आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ हा दिला जातो.Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी केली आनंदाची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली याबाबतची माहिती! ज्या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली असून ती एक राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून कार्यरत आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे हे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे व डिसेंबर या महिन्याचा हप्ता देखील आता लवकरच जमा करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा प्रचार प्रमुख हा बनलेला आहे आणि या योजनेचा महायुतीला चांगलाच मोठा फायदा झाल्यामुळे निवडणूक निकालानंतर समोर दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी केली आनंदाची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली याबाबतची माहिती! याच योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जात होतं. त्यातच जर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाडक्या बहिणींना 1500 नव्हे तर 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती. तर त्याच धर्तीवर आम्ही महिलांना 3 हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. मात्र राज्यात आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी केली आनंदाची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली याबाबतची माहिती! आता राज्यातील आचारसंहिता ही संपली आहे, लाडकी बहीण या योजनेचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली व आचारसंहिता देखील लागली. या योजनेतील ज्या महिलांच्या आर्जाची छाणणी बाकी होती, ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली. महाराष्ट्र राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी केली आनंदाची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली याबाबतची माहिती! आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरीत अर्जाची छणणी प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थी महिलांची अंतिम यादी बनवण्यात येणार आहे. ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत, त्या त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असं सांगण्यात आलं आहे. जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील व अर्ज पुन्हा भरला नाही, तर त्यामुळे खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता कमी आहे.
1 thought on “लाडक्या बहिणींना करावे लागणार हे काम, नाहीतर माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे भेटणार नाही; पहा याबाबतची माहिती!”