मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल झाले का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली याबाबतची माहिती! December 2, 2024December 2, 2024 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana: लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामधील या महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली. ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली असून या अंतर्गत आत्तापर्यंत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना एकूण 5 हप्ते वितरित करण्यात आले आहेत.Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख वाढली; पहा याबाबतची सविस्तर माहिती! या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना 5 हप्ते देण्यात आलेले असून, या योजनेच्या जोरावरच महाराष्ट्र राज्यामधील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला चांगले घवघवीत यश प्राप्त करता आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख वाढली; पहा याबाबतची सविस्तर माहिती! विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीमधील नेत्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल असे आश्वासन या राज्य सरकारने दिले होते. लाड़की बहीण योजनेचे पैसे 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख वाढली; पहा याबाबतची सविस्तर माहिती! अजित पवार यांनी पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधाला. यावेळेस ते बोलत होते. आणि अजित दादांना पत्रकारांनी दादा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेत का? असा प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख वाढली; पहा याबाबतची सविस्तर माहिती! यावर उत्तर देताना काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलले जाऊ शकतात का? असे अजित दादांनी म्हटले आहे. थोडक्यात या योजनेचे कोणतेच निकष बदलले गेले नाहीत. असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
2 thoughts on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल झाले का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली याबाबतची माहिती!”