या तारखेला लाडक्या बहिणींना भेटणार 2,100 रुपये जाणून घ्या तारीख व वेळ काय आहे ते?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये कधी जमा होणार? हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागली होती. याबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती.Ladki Bahin Yojana:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल झाले का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली याबाबतची माहिती!

महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणीना 2100 रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने प्रचारादरम्यान केली होती. या घोषणेची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर एक एप्रिल पासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. तत्पूर्वी 6 व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल झाले का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली याबाबतची माहिती!

या महिलांचे नाव वगळण्यात येणार.

राज्यामध्ये एकाच कुटुंबातून एकापेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत. अर्ज करणाऱ्यांपैकी कोण आपकर भरतात. कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहेत का, विधवा महिला निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहिणी म्हणून लाभ घेतात का. या निकषांच्या आधारे अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल झाले का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली याबाबतची माहिती!

या लाडकी बहीण योजनेमु‌ळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 46 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आता हीच रक्कम दरमहा ही 2100 रुपये करण्याचे वचन महायुती सरकारने आपल्या जाहीरनामांमध्ये दिले होते. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 65 हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल. परंतु राज्य चालवायला दुसऱ्या हाताने अप्रत्यक्षपणे ते सरकारला घेणे भाग पाडते.

1 thought on “या तारखेला लाडक्या बहिणींना भेटणार 2,100 रुपये जाणून घ्या तारीख व वेळ काय आहे ते?”

Leave a Comment

error: Content is protected !!