Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खास बातमी; जानेवारी महिन्याचा हप्ता पहा कधी भेटणार? जाणून घ्या याबाबत माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. ही योजना महिलांसाठी एक वर्धानकारकच ठरलेली आहे. व या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना लाभ दिला जातो. Ladki Bahin Yojana

आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यावरती या योजनेचे 6 हप्ते जमा झालेले आहेत. आता 7 वा हप्ता महिलांच्या खात्यावरती कधी जमा होणार? याची आतुरता महिलांना लागलेली आहे. मकर संक्रांती पूर्वी महिलांच्या बँक खात्यावरती या योजनेचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. अशी शक्यता प्रसार माध्यमांमधून व्यक्त केली जात आहे. परंतु आता मकर संक्रात झालेली आहे. तरी महिलांच्या खात्यावरती एकही रुपया जमा झालेला नाही, याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

जानेवारी महिन्याचा हप्ता केव्हा येणार?

महिलांच्या खात्यावर सहा हप्त्याचे 9 हजार रुपये जमा झालेले आहेत. परंतु आता जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे. याची आतुरता महिलांना लागली आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा हप्ता येण्यापूर्वी महिलांची अर्जाची तपासणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, तक्रारी आल्यानंतरच महिलांचे अर्ज तपासले जातील. जानेवारी महिन्याचे पहिले पंधरा दिवस उलटून गेले आहेत तरी अजून महिलांच्या खात्यावरती रुपये जमा झालेला नाही. त्यामुळे या योजनेची तपासणी झाल्यानंतरच महिलांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाऊ शकते.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अपात्र महिलांनी अर्ज माघारी घेण्याची सूचना

ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र आहे त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घेण्यास सांगितले जात आहे. जर तुम्ही अपात्र असाल अर्ज माघारी घेतल्या नाहीतर तुम्हाच्या कडून दंड वसूल केला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

महिलांना 2100 रुपये कधी मिळणार?

महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेत महिलांना मार्च महिन्यापासून 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन नंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता प्रसार माध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!