Ladki Bahin Yojana: लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात 7 वा हप्ता जमा होण्यास सुरुवात; पहा यादीत तुमचे नाव!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात सुप्रसिद्ध ठरलेली लाडकी बहिण योजने संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजने अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक पात्र महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत. आणि उर्वरित महिलांच्या खात्यात 26 जानेवारी पर्यंत जानेवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला का नाही ते तुम्ही चेक करा.Ladki Bahin Yojana

येथे क्लिक करा 👉 लाभार्थी महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लाडकी बहीण योजने अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुवात झालेली आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असून उर्वरित महिलांच्या खात्यात लवकरच जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. 26 जानेवारी पर्यंत सर्व महिलाच्या खात्यात 7 व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. यामुळे महिलामध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. दरम्यान ज्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार नाहीत त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरवलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही 26 जानेवारी पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील का नाही ते तपासा.

येथे क्लिक करा 👉 महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लाडकी बहीण योजने अंतर्गत आत्तापर्यंत 9 हजार रुपये दिले गेले होते. यानंतर जानेवारी महिन्याचे 1500 रुपये याप्रमाणे लाडक्या बहिणींना एकूण 10 हजार 500 रुपये मिळाले आहेत. राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेतील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र या निधीमध्ये वाढ करून ही रक्कम 2100 रुपये दरमहा करण्यात येणार आहे. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पामध्ये याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मार्च महिन्यापासून लाडकी बहीण योजने अंतर्गत दरमहा 2100 रुपये दिले जाणार आहेत. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

येथे क्लिक करा 👉 लाभार्थी महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लाडकी बहीण योजने अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्या महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नाही त्या महिलानी आधार कार्ड आणि बैंक अकाउंट लिंक आहे का नाही? हे तपासावे. ज्या महिलांचे आधार कार्ड हे बैंक अकाउंटला लिंक नाही त्यांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. त्यामु‌ळे महिलांनी लवकरात लवकर आधारला बैंक अकाउंट लिंक आहे का नाही हे चेक करावे. डिसेंबर महिन्यात एकूण 2.46 कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. जानेवारी महिन्यामध्ये काही महिलांची छाननी करून अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे जर 26 जानेवारी पर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही तर तुम्ही या योजनेतून अपात्र ठरवल्या आहेत असे समजावे.

येथे क्लिक करा 👉 अशाच, महितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!