महिलांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आणखीन एक नवीन योजना, आता काय लाभ भेटणार?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांसाठी सरकार हे अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवलेली असून, या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी केली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये लाभ हा दिला जात आहे आणि अशाच आता या राज्य सरकारने महिलांसाठी आणखी एक नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर काय आहे ती योजना? या योजनेबाबतची माहिती जाणून घेऊया.Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना, किरीट सोमय्या हे आता पोहोचतील महिलांसह पोलिस ठाण्यामध्ये!

महाराष्ट्रामधील आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून माहायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केलेली होती. या योजनेच्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला मानधन दिले जात आहे आणि त्या योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज देखील केलेले आहेत. व या योजनेचा लाभ देखील महिलांनी घेतलेला आहे. व राज्य सरकारच्या या योजनेचे बरेच कौतुक होत आहे. महायुतीतील प्रत्येक पक्ष या योजनेचे श्रेय लाटताना दिसत आहे. यामुळे सरकारी तिजोरीवरती खूपच पार पडत आहे. तर विरोधी पक्षाकडून करता त्यांच्या पैशातूनच या योजनेचे पैसे देत असल्याचे अशी टीका होत आहे. पण महायुती सरकारने या विरोधकांच्या टीकेला भाक न घालता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा गाजावाजा कायम सुरू ठेवला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना, किरीट सोमय्या हे आता पोहोचतील महिलांसह पोलिस ठाण्यामध्ये!

तर या राज्य सरकारने कोणती नवीन योजना राबवण्याची मोहीम हाती घेतली आहे?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवून महिलांना आर्थिक पाठबळ हे मिळवून दिल्यानंतर त्यांनी आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी “सक्षम भगिनी” या उपक्रमाची सुरुवात ही राज्यांमध्ये सुरू केलेली आहे. आणि या उपक्रमाचा उद्देश हा महिलांना आत्मनिर्भर बनवणे व त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे आहे. नवरात्रीच्या निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. व त्यामध्ये पाच हजाराहून अधिक महिलांचा देखील सहभाग होता.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना, किरीट सोमय्या हे आता पोहोचतील महिलांसह पोलिस ठाण्यामध्ये!

आणि या उपक्रमांतर्गत शहरांमधील निरनिराळ्या शाखांच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेले हे पदार्थ व वस्तू ऑर्डर नुसार वितरकांद्वारे ग्राहकापर्यंत पोहोचले जाणार आहे. यामुळे महिलांना आता घरीच वस्तू तयार करण्याची व कोणताही त्रास न घेता उत्पन्न मिळवण्याची ही एक सुवर्णसंधीच उपलब्ध झालेली आहे. या उपक्रमामुळे आता महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये स्वावलंबी बनवण्यास मदत होईल. असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना, किरीट सोमय्या हे आता पोहोचतील महिलांसह पोलिस ठाण्यामध्ये!

आता महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर फक्त आणि फक्त सक्षम बहिणी या उपक्रमाचाच परिणाम दिसेल. व महिला मतदारांना हा उपक्रम कसा वाटला याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. तरी महिलांनी या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तयार रहावे. व या योजनेचा लाभ घ्यावा.

1 thought on “महिलांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आणखीन एक नवीन योजना, आता काय लाभ भेटणार?”

Leave a Comment

error: Content is protected !!