आमचे सरकार आल्यावर लाडक्या बहिणीला 1500 ऐवजी 2000 देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन! October 22, 2024 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana 2024: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये आता महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. व अशाच प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी केलेली होती व या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ हा दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये केला जात आहे.Ladki Bahin Yojana 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यास हे काम करा, 10 मिनिटात तुमच्या खात्यात पैसे येतील! आणि अशाच प्रकारे मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील याबाबतची माहिती दिलेली आहे. चला तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला या योजनेबद्दलची कोणती माहिती दिलेली आहे? व या योजनेची मध्ये महिलांना 1500 रुपये ही रक्कम दर महिन्याला दिली जात आहे. व या रकमेमध्ये आणखीन वाढ करणार असल्याचं देखील या राज्य सरकारने सांगितलेले आहे चला तर मग याबाबतची माहिती पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यास हे काम करा, 10 मिनिटात तुमच्या खात्यात पैसे येतील! महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद पडू देणार नाही. उलट राज्यामध्ये आमचे सरकार परत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2000 रुपये मिळतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यास हे काम करा, 10 मिनिटात तुमच्या खात्यात पैसे येतील! मुक्ताईनगर येथे सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी महायुतीचा मेळावा हा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. आचारसंहिता लागल्यानंतर लाडकी बहीण योजनेला विरोधक खोडा घालतील, म्हणून आधीच पाच हप्ते हे लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यात जमा केले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यास हे काम करा, 10 मिनिटात तुमच्या खात्यात पैसे येतील! आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे मी सीएम नाही तर कॉमन मॅन असल्याचे सांगताच मंडपातील नागरिकांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. व त्यांनी या मेळाव्यात शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर केली.