लाडक्या बहिणींना मोठा झटका; कारण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे, खात्यामध्ये जमा होण्याची मुदत संपली!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे आता महिलांच्या खात्यामध्ये चौथ्या व पाचव्या हप्त्याचे म्हणजेच, ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत. या टप्प्यामध्ये काही महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा झाले आहेत. व काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे अजून जमा झालेच नाहीत. तर अशातच आता राज्य सरकारने चौथा व पाचवा हप्ता सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. व या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची जमा होण्याची मुदत ही आता संपल्याची माहिती ही समोर आलेली आहे. यामुळे आता ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, त्यांना चांगलाच मोठा धक्का बसणार आहे.Ladki Bahin Yojana:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची 1500 रुपये रक्कम वाढवुन लवकरच 3000 रुपये करण्यात येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!

महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये चौथ्या व पाचव्या टप्प्यामध्ये 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार आहे. असे सांगितले होते. तर आज ही मुदत संपुष्टात आलेली आहे. उद्यापासून महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत की नाही? या प्रश्नाचे माहिती अजून मिळालेले नाही. यामुळे महाराष्ट्र राज्यातील काही महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. त्या महिलांना चांगलाच मोठा धक्का बसणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची 1500 रुपये रक्कम वाढवुन लवकरच 3000 रुपये करण्यात येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!

काही महिलांच्या खात्यामध्ये किती पैसे आले आहेत?

ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित 4500 जमा झाले होते. त्या महिलांच्या बँक खात्यात आता ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे एकत्रित मिळून 3 हजार रुपये जमा होणार आहे. व जुलै महिन्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेला होता त्या महिलांना ऑगस्ट या महिन्यांमध्ये 3 हजार रुपयांचा लाभ भेटला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची 1500 रुपये रक्कम वाढवुन लवकरच 3000 रुपये करण्यात येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!

दुसऱ्या हप्त्यानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले होते. आता या महिलांच्या बँक खात्यामध्ये देखील ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे एकत्रित 3 हजार रुपये जमा झालेले आहेत. तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर या महिन्याच्या आधी अर्ज केलेला आहे. पण त्यांच्या खात्यामध्ये अजून एकही महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता, तर त्यांच्या खात्यामध्ये आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर आसे मिळून पाच महिन्यांचे एकत्रितपणे 7 हजार 500 रुपये जमा झालेले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची 1500 रुपये रक्कम वाढवुन लवकरच 3000 रुपये करण्यात येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे काही महिलांच्या बँक खात्यामध्ये चौथ्या व पाचव्या हप्त्याचे पैसे जमा देखील झालेले आहेत. पण काही महिलांच्या बँक खात्यामध्ये अद्याप पैसे हे आलेच नाही. हे पैसे आता 10 ऑक्टोबरच्या आधी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची अंतिम तारीख महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेली होती. पण आता या तारखेची मुदत संपलेली आहे.त्यामुळे आता मुदत वाढून भेटते की नाही? हे पाहणे महिलांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

1 thought on “लाडक्या बहिणींना मोठा झटका; कारण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे, खात्यामध्ये जमा होण्याची मुदत संपली!”

Leave a Comment

error: Content is protected !!