Ladki Bahin Yojana: आता या लाडक्या बहिणींच 7500 रुपयांचं झालं नुकसान, जाणून घ्या याबाबत माहिती! October 20, 2024 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana: सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर 2024 ही होती. पण आता या अर्ज करण्याच्या मुदतीत राज्यातील अनेक महिलांना अर्ज हा करता आला नाही. व आता या महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता हे लागलेले आहे.Ladki Bahin Yojana: आता लाडक्या बहिणी या दिवाळी बोनस पासून राहणार वंचित, निवडणूक आयोगाने योजना रोखली, पहा याबाबतची माहिती! अशा अवस्थेमध्ये या योजनेत अर्ज करण्याची मुदत भेटणे हे आता शक्य नाही व यामुळे लाडक्या बहिणीचे 7500 भेटणार आहे की नाही? याची सुद्धा महिला वाट पाहत आहे. चला तर मग मित्रांनो याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया. आता लाडक्या बहिणी या दिवाळी बोनस पासून राहणार वंचित, निवडणूक आयोगाने योजना रोखली, पहा याबाबतची माहिती! राज्यातील ज्या महिला अजूनही अर्ज करू शकल्या नाहीत त्या महिलांचे 7500 रुपयांचे नुकसान हे झालेले आहे. कारण या महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी मुदत वाढ केलेली होती. परंतु, या मुदतवाढीत ज्या महिलांनी अर्ज केले नाहीत त्या महिलांचे 7500 रुपयांचे नुकसान झालेले आहेत. आता लाडक्या बहिणी या दिवाळी बोनस पासून राहणार वंचित, निवडणूक आयोगाने योजना रोखली, पहा याबाबतची माहिती! महाराष्ट्र राज्य सरकारने जुलै महिन्यामध्ये लाडकी बहीण या योजनेची घोषणा केलेली होती. व या घोषणेनंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै ठेवण्यात आलेली होती पण मात्र 31 जुलैपर्यंत अनेक महिलांनी कागदपत्राची जुळता जुळत ही केली नव्हती. व तसेच या सरकारी कार्यालयातील रांगा व दाखल्यासाठी धडपड पाहता या राज्य सरकारने योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत ही 31 ऑगस्ट पर्यंत वाढवून दिली होती. आता लाडक्या बहिणी या दिवाळी बोनस पासून राहणार वंचित, निवडणूक आयोगाने योजना रोखली, पहा याबाबतची माहिती! 31 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्र राज्यातील अनेक महिला या योजनेमध्ये अर्ज करण्यापासून वंचित राहिल्या होत्या. यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने परत महिनाभराची म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंतचे मुदत वाढ केलेली होती. या मुदत मध्ये असंख्य महिलांनी अर्ज भरले होते. आता लाडक्या बहिणी या दिवाळी बोनस पासून राहणार वंचित, निवडणूक आयोगाने योजना रोखली, पहा याबाबतची माहिती! व त्यानंतर अनेक महिलांनी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला नव्हता, म्हणून या राज्य सरकारने पुन्हा एकदा 15 ऑक्टोबर पर्यंत अशीच मुदतवाढ दिली होती आणि ही मुदत शेवटची असेल असे सुद्धा सांगितले होते. महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक लागणार आहे, त्यामुळे सरकार हे मुदतवाढ देण्याची शक्यता आता कमी आहे. आता लाडक्या बहिणी या दिवाळी बोनस पासून राहणार वंचित, निवडणूक आयोगाने योजना रोखली, पहा याबाबतची माहिती! ज्या महिलांनी या 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज केले नाहीत आता त्यांना मोठा चांगलाच धक्का बसला आहे. कारण की त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया भेटला नाही. या राज्य सरकारने आतापर्यंत महिलांना पाच महिन्यांचा निधी म्हणजेच 7500 त्यांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत आणि म्हणून ज्या महिला या योजनेमध्ये अर्ज करू शकल्या नाहीत त्यांना चांगलाच मोठा धक्का बसलेला आहे.
2 thoughts on “Ladki Bahin Yojana: आता या लाडक्या बहिणींच 7500 रुपयांचं झालं नुकसान, जाणून घ्या याबाबत माहिती!”