ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण या योजनेचे 4500 आलेच नाही, तर मग अशा महिलांनी पुढे काय करायचं?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील कोणत्याही महिलेला शासनाचे पात्रता निकष पूर्ण करावे लागतील.
- महिला अर्जदार ही मुळ महाराष्ट्राची असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने सरकारी नोकरीमध्ये नसावे.
- तसेच, महिलेचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असावे.
- महिलेच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण या योजनेचे 4500 आलेच नाही, तर मग अशा महिलांनी पुढे काय करायचं?
माझी लाडकी बहिन या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- बँक पासबुक
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अर्जाचा फॉर्म
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल क्रमांक आधारशी लिंक
ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण या योजनेचे 4500 आलेच नाही, तर मग अशा महिलांनी पुढे काय करायचं?
ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण या योजनेचे 4500 आलेच नाही, तर मग अशा महिलांनी पुढे काय करायचं?
तुमचे बँक खाते घरबसल्या आधारशी लिंक करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स वापरा.
- बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला वेबसाइटवर जावा लागेल.
- यानंतर, पुढील पृष्ठावर तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर पुढील पेजवर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल.
- यानंतर, तुमचे बँक खाते निवडुन, पुढील पृष्ठावर तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक व कॅप्चा प्रविष्ट करावा लागेल.
- यानंतर, आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक OTP येईल, जो प्रविष्ट करून सबमिट करावा लागेल.
- यानंतर, आधार कार्ड पडताळणीनंतर, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केले जाईल.
2 thoughts on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यास हे काम करा, 10 मिनिटात तुमच्या खात्यात पैसे येतील!”