महाराष्ट्र राज्यामधील निवडणुकीपूर्वी लागलेली आचारसंहिता संपल्यानंतर, लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून मोठी भेट!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यामध्ये चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. व ही योजना महिलांसाठी एक महत्त्वाकांशी योजना आहे. तर या योजनेच्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जात आहेत. व एका पात्र महिलेला या योजनेच्या अंतर्गत एका वर्षभरामध्ये 18000 रुपयांचा आर्थिक लाभ हा भेटला जात आहे. त्याला तर मित्रांनो याबाबतची माहिती जाणून घेऊया.Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यास हे काम करा, 10 मिनिटात तुमच्या खात्यात पैसे येतील!

मित्रांनो ही योजना जुलै महिन्यापासून राज्यामध्ये सुरू झालेली आहे. व पात्र महिलांना या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या पाच महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. अर्थातच आता पुढील नोव्हेंबर महिन्याचे पैसे सुद्धा या दिवाळी सणाला एडहोन्स मध्ये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यास हे काम करा, 10 मिनिटात तुमच्या खात्यात पैसे येतील!

पण मात्र सध्या ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकीपूर्वी लागू असलेली आचारसंहिता या आचारसंहितामुळे ही योजना तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे. तर या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली असून, या अंतर्गत वितरित होणारा आर्थिक लाभ व अर्ज स्वीकारणे हे आता या महाराष्ट्र राज्य सरकारने बंद केलेले आहे.

या अशा कारणामुळे विरोधकांकडून ही योजना बंद करण्यात आली असल्याचा ठोक आरोप केला आहे आणि याच दरम्यान या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या मेळाव्यांमध्ये विरोधकांवर जबरदस्त टीका व प्रहार केलेला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यास हे काम करा, 10 मिनिटात तुमच्या खात्यात पैसे येतील!

आणि तसेच या योजनेचा महिलांना पुढील हप्ता हा केव्हा भेटणार? याबाबतची सुद्धा मोठी घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणाले आहे की कोणीही ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू शकणार नाही. व या योजनेमध्ये भावांनी देखील खोडा घातलेला आहे त्यांना सुद्धा नक्की जोडा दाखवा. लाडकी बहीण या योजनेचे पैसे वाटत राहणार आणि लाडकी बहीण या योजनेचे पैसे सुद्धा वाढत राहणार.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यास हे काम करा, 10 मिनिटात तुमच्या खात्यात पैसे येतील!

यापुढे विधानसभा निवडणुकीची आचार संहिता ही संपल्याच्या नंतर डिसेंबर महिन्याचा पत्ता हा लाडक्या बहिणींना भेटणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आणि एवढेच नाही तर या योजनेचा पैसा या पैशांमध्ये सुद्धा वाढ होत राहणार आणि सध्याची 15000 रुपयाची रक्कम हे अजून भविष्यामध्ये वाढण्याची शक्यता देखील आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यास हे काम करा, 10 मिनिटात तुमच्या खात्यात पैसे येतील!

मित्रांनो नक्कीच या लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत दिला जाणारा आर्थिक लाभ हा जर भविष्यामध्ये वाढला गेला तर याचा फायदा महिलांना भरपूर प्रमाणावर होणार आहे व कोट्यावधी महिलांची आर्थिक परिस्थिती यामुळे सुधारणार आहे.

1 thought on “महाराष्ट्र राज्यामधील निवडणुकीपूर्वी लागलेली आचारसंहिता संपल्यानंतर, लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून मोठी भेट!”

Leave a Comment

error: Content is protected !!