Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत, पहा जाहीर यादी!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Update: नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मधील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन हप्त्यांची रक्कम ही जमा केलेली आहे आणि अशा तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील या राज्य सरकार जमा करणार आहे. चला तर मित्रांनो आपण याबाबतची सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेऊया.

हेही वाचा 👉 खाद्यतेलाच्या दरामध्ये 30 टक्क्यांनी झाली वाढ; तर सोयाबीनच्या दरात सुद्धा वाढ!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हफ्त्त्याची प्रतिक्षा लागलेली आहे. राज्य सरकारकडून महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा केले जात आहेत. पण अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचं समोर आलेल आहे. त्यामुळे महिलांना या योजनेबाबत अनेक प्रश्न पडले आहेत. पण ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 4500 जमा झाले नाहीत, त्यांनी चींता करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला या योजनेबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, त्या तुम्हाला पुर्ण समजून घ्याव्या लागतील.

हेही वाचा 👉 खाद्यतेलाच्या दरामध्ये 30 टक्क्यांनी झाली वाढ; तर सोयाबीनच्या दरात सुद्धा वाढ!

ज्या महिलांच्या बँक खात्यात अजून 4500 जमा झाले नाहीत, त्यांनी अर्जामध्ये भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहावी. बँक तपशील योग्य पद्धतीने भरलेला असेल, तर आधार लिंक झालं आहे की नाही, याची पुर्णपणे खात्री करा.Ladki Bahin Yojana Update

बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला तिसऱ्या हपत्याचे पैसे हे भेटणार नाहीत.

पैसे खात्यामध्ये लवकर जमा व्हावेत असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्यास लिंक करून घ्या. जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यात अडपण निर्माण होणार नाही. ज्या महिलांनी या योजनेच्या अर्जामध्ये बँकेच्या संयुक्त खात्याचा नंबर भरला आहे, अशा संयुक्त खाते धारकांनाही पैस भेटणार नाहीत. यासाठी तुम्हाला तुमचे वैयक्तीक खाते सुरू करावा लागतील. पण हे खातेसुद्धआ आधार कार्डशी लिंक असणे महत्त्वाचं आहे.

हेही वाचा 👉 खाद्यतेलाच्या दरामध्ये 30 टक्क्यांनी झाली वाढ; तर सोयाबीनच्या दरात सुद्धा वाढ!

राज्य सरकार या योजनेचे पैसे बँकेत पाठवणार आहे. त्यानंतर बँक है पैसे महिलांच्या डीबीटीच्या माध्यमा मधुन ट्रान्सफर करायला सुरुवात करणार आहे. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात DBT च्या माध्यमातून पैसे जमा करणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी मोबाईलवर आलेले मेसेज आणि बँकेचे डिटेल्स तपासण्यात सुरुवात करावी.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!