LIC Vima Sakhi Yojana: भारतीय देशातील आयुर्विमा महामंडळाने विशेषता, महिलांसाठी सुरू केलेल्या विमा सखी योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. पहिल्याच महिन्यामध्ये 52 हजार 511 महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे, आणि 27 हजार 695 महिलांना या योजनेचे नियुक्तीपत्र हे देण्यात आलेले आहेत. चला तर मित्रांनो आपण या योजनेबाबतची सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेऊया.LIC Vima Sakhi Yojana
हेही वाचा 👉 जानेवारी महिन्यामध्ये महिलांना निधी हा किती भेटणार? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती!
विमा सखी योजना ही काम कशी करते?
हेही वाचा 👉 जानेवारी महिन्यामध्ये महिलांना निधी हा किती भेटणार? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती!
प्रति वर्ष लाभ,
- पहिल्या वर्षी, 7000 रुपये मासिक
- दुसऱ्या वर्षी, 6000 रुपये मासिक
- तिसऱ्या वर्षी, 5000 रुपये मासिक
हेही वाचा 👉 जानेवारी महिन्यामध्ये महिलांना निधी हा किती भेटणार? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती!
विमा सखी या योजने ची पात्रता निकष.
- वय 18 ते 70 वर्ष
- शिक्षण, दहावी पास
- आर्थिक सक्षमीकरणासाठी उत्सुक महिलांना या योजनेमध्ये सहभागी नोंदवता येईल.
महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल,
हेही वाचा 👉 जानेवारी महिन्यामध्ये महिलांना निधी हा किती भेटणार? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती!
योजनेच्या भविष्यातील उद्दिष्टे.
(टीप… अधिक माहिती हवी असल्यास आपल्या नजीकच्या एलआयसी कार्यालयाशी संपर्क साधून माहिती मिळवावी.) धन्यवाद!
1 thought on “LIC Vima Sakhi Yojana: महिला सक्षमीकरणासाठी सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल; यासाठी केली या योजनेची अंमलबजावणी!”