LPG Gas Cylinder Price: आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा; एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात झाली मोठी घट, पहा आजचे दर!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder Price: नमस्कार मित्रांनो आता भारतामध्ये तेल कंपन्यांकडून व्यावसायिक व घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या ठरवल्या जात असतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होतात. त्यामुळे सीएनजी व पीएनजी च्या किमती देखील ठरल्या जात आहेत. आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. पण मात्र, त्यापूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा भेटणार आहे.LPG Gas Cylinder Price

हेही वाचा 👉 आदिती तटकरेंनी दिली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती!

एक फेब्रुवारी रोजी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा सिलेंडरच्या दरामध्ये घट केलेली आहे. तर ओएमसीएस ने विमान इंधनाच्या दरामध्ये देखील खूप वाढ केलेली आहे. त्यामुळे विमान प्रवास हा आता महाग होऊ शकतो. देशामध्ये एलपीजी सिलेंडर व एटीएफ च्या नव्या किमती आज म्हणजेच एक फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. व तसेच आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये घट झालेली असून घरामध्ये7 रुपयांची घट झाली आहे. या नव्या किमती 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. मात्र, घरगुती व्याजदर मध्ये कोणतेही बदल झालेले.

मेट्रो शहरांमध्ये 19 किलो गॅस सिलेंडरचे दर

दिल्ली-1797.00 रुपये
कोलकत्ता- 1907.00 रुपये
मुंबई- 1749.50 रुपये
चेन्नई- 1959.50 रुपये

हेही वाचा 👉 आदिती तटकरेंनी दिली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती!

एअरलाइंसला मोठा दिलासा, विमानाचे इंधन महागले,

एअरलाइन कंपन्यांसाठी एक चांगली बातमी आहे. ओएमसीएस ने विमान इंधनाच्या दरामध्ये वाढ केली आहे. एएफडीमध्ये 80 78.25 प्रति लिटर ची वाढ झाली आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये एटीएम १४०१.३७ किलो लिटरने स्वस्त झाले होते. तर डिसेंबर मध्ये 13 18.12 प्रति किलो लिटरने वाढ झाली. त्याचप्रमाणे नोव्हेंबरमध्ये ही किमती 29001.5 किलो लिटरने वाढल्या होत्या.

मेट्रो शहरांमध्ये एटीएफच्या किमती पहा.

दिल्ली- 95,533.72 रुपये
कोलकाता- 97961.61 रुपये
मुंबई- 89,318.90 रुपये
चेन्नई- 98,940.19 रुपये

1 thought on “LPG Gas Cylinder Price: आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा; एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात झाली मोठी घट, पहा आजचे दर!”

Leave a Comment

error: Content is protected !!