Maharashtra Rain Update: राज्यातील हवामान जानेवारी 2025 मध्ये कसे राहील? पहा पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज! January 1, 2025 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Maharashtra Rain Update: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये आता तुम्ही पाहिलंच असेल की डिसेंबर महिन्यामध्ये हवामानात मोठे बदल दिसून येत होते, आणि डिसेंबर च्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्यामध्ये थंडीचे प्रमाण देखील कमी झालेले होते. व नंतरच्या काळामध्ये थंडीचे प्रमाण वाढेल आणि मध्यंतरी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे एका चक्रीवादळाची निर्मिती तयार झालेली आहे. आणि याच दरम्यान आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. तर या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यातील हवामान कसे राहणार? याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेऊया.Maharashtra Rain Update हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा. देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. व काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनजीवन अगदी विस्कळीत झालेले होते. याचा प्रभाव आपल्याला राज्यामधील सर्वत्र ठिकाणी पाहिला मिळाला आहे. व तसेच राज्यांमधील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस देखील पाहायला मिळाला आहे. व पुन्हा एकदा आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असल्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस झालेला आहे. व डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद ही करण्यात आलेली आहे. हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा. आता गेल्या तीन-चार दिवसापासून महाराष्ट्र राज्यामधील हवामान हे मात्र पूर्णपणे कोरडे झालेले पाहायला मिळाले आहे आणि आता थंडीची तीव्रता देखील वाढलेली नाही. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये थंडीची तीव्रता ही पूर्णपणे वाढेल आणि आज पासून नवीन वर्षाला देखील सुरुवात झालेली आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख हे काय म्हणतात? नवीन वर्षाची सुरुवात ही मात्र चांगल्यात कडाक्याच्या थंडीने होणार आहे आणि जानेवारी 2025 चे स्वागत सुद्धा हे थंडीनेच होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी राज्यातील नागरिकांना दिलेली आहे, आणि एक जानेवारीपासून राज्यांमधील हवामान हे पूर्ण पदावर येणार आहे. कुठेच पाऊस पडणार नाही अशी माहिती पंजाबराव डख यांनी नागरिकांना दिलेली आहे. हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा. या काळामध्ये कुठे ढगाळ हवामान किंवा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार नाही हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी देखील 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान थंडीचा जोरदार तडाका राहणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व उत्तर विदर्भामध्ये काही काळात थंडीचे प्रमाण हे भरपूर राहण्याची शक्यता आहे. खरे तर या काळामध्ये संपूर्ण राज्यामध्ये थंडीचा जोर वाढेल आणि या सांगितलेल्या विभागांमध्ये थंडीची तीव्रता ही अधिक राहण्याची शक्यता आहे. अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.