राज्याच्या हवामानामध्ये होणार आहे मोठा बदल; IMD चा नवीन रिपोर्ट काय आहे तो वाचा!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Forecast: राज्याच्या हवामानाबाबत एक महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये दोन सायक्लोनिक सेक्यरूलेशन निर्माण झाले आहे. त्यामुळे या महाराष्ट्र राज्यामध्ये थंडीची चाहूल लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याच हवामान विभागाने सांगितलेले आहे. पहाटच्या वेळी थंडगार वारे सुटत आहेत. तर दिवसात तापमानाचा पारा देखील वाढत आहे.Maharashtra Weather Forecast:

👇👇👇

हिवाळा या ऋतु बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

(महाराष्ट्रातील हवामान)

डॉ. प्रीती शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळ, चेन्नई कर्नाटकचा काही भागांमध्ये पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तसेच हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याचे देखील सांगितले गेले आहे. 7 ते 10 नंबर दरम्यान वादळी वा-यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

👇👇👇

हिवाळा या ऋतु बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र हवामान अंदाज

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी देशभरातील ला-निनो परिणाम नोव्हेंबर महिन्यात दिसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात उष्णता ही जाणवणार आहे.

तसेच यावेळी पश्चिम महाराष्ट्रा बाबत देखील हवामान अंदाज वर्तवलेला आहे. 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यात हवामान कोरडे राहील. मात्र तापमानाचा पार रात्री आणि पहाटे कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 19-17 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील ग्रामीण भागात थंडीला सुरुवात झाली आहे. हवेमध्ये हळूहळू गारवा जाणू लागलेला आहे.

👇👇👇

हिवाळा या ऋतु बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हा प्रवाह आणखी किती दिवस राहणार? हे पाहावे लागणार आहे. वे ऑफ बंगालच्या खाडीत होत असलेल्या सायक्लोनिक सेक्यरूलेशन आणि त्यामुळे हवामानात होणारे बदल पावरही हवामान विभागाचे लक्ष असल्याचे सांगितले जात आहे. तसेच महाराष्ट्राच्या हवामानावर कोणतेही परिणाम होणार नसल्याचा दावा हवामान विभागाने स्पष्ट केलेला आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

  • शेतकऱ्याऱ्यांनी राज्यामध्ये तयार होणाऱ्या थंड वाऱ्यापासून पशु धनाचे संरक्षणासाठी खिडक्या व दरवाजांना गोण्याचे पडदे लावावेत.
  • तसेच ज्या पिकाची काढणी आलेली आहे त्या पिकांची काढणी करावी जशी की सीताफळ फळबागे या या पिकांची काढणी करावी. त्यामुळे शेतक-यांना कोणताही आर्थिक फटका बसणार नाही. तसेच, काढणी करून त्वरित शेतकऱ्यांनी हा माल बाजारपेठेत विक्रीसाठी नेणे, गरजेचे असा सल्ला देण्यात आलेला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!