मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत मोठी माहिती ! योजनेत तुमचं नाव आहे का हे कसं चेक कराल?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi ladki bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या “लाडकी बहिण योजने” चा लाभ मिळवण्यासाठी आता एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलं आहे. या योजनेमध्ये २ कोटींहून अधिक महिलांना समाविष्ट करण्यात आले आहे. चला तर मित्रांनो याबाबतची माहिती सविस्तर जाणून घेऊया. Majhi ladki bahin Yojana

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहिण योजना सुरू केली असून याअंतर्गत महिला प्रत्येक महिन्याला २१०० रुपये मानधन म्हणून मिळवू शकतात. या योजनेचे अद्याप लाभ घेणाऱ्या महिलांना त्यांच्या नावांची पडताळणी करणे अनिवार्य आहे.

योजना लागू करण्याची प्रक्रिया कशाप्रकारे आहे ते पहा.

लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांची एक मोठी यादी तयार करण्यात आलेली आहे. या योजनेत प्रत्येक महिलेला फायदा मिळावा यासाठी योग्य निकषांची तपासणी केली जाईल. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर तुम्ही लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे का ते तपासणे महत्त्वाचं आहे. आता या योजनेसाठी आपल्याला ऑनलाइन चेक करणे आवश्यक आहे.

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लाडकी बहिण योजनेसाठी नाव कसे तपासावे? हे तपासण्यासाठी खालील प्रक्रिया कराः

  • ऑनलाइन पोर्टलला भेट द्या
    • सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन योजनेसंबंधी माहिती तपासावी लागेल. तुम्हाला “testmmmlby.mahaitgav.in” या वेबसाइटवर जावे लागेल.
    • वेबसाइटवर जाऊन “लाभार्थी स्थिती” या पर्यायावर . यापुढे तुम्हाला एक नवीन पेज दिसेल.
    • नवीन पेजवर तुमचा नोंदणी क्रमांक टाका आणि कॅप्चा चेक करा.
    • ‘Send OTP’ या पर्यायावर तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी प्राप्त होईल.
    • ओटीपी प्राप्त झाल्यावर, तो वेबसाइटवर टाका आणि “चेक” पर्यायावर क्लिक करा.

    योजनेसाठी अधिकृत नियमांच्या आधारावर ही पडताळणी केली जाईल, ज्यामुळे काही महिलांचे अर्ज कदाचित अपात्र ठरू शकतात. परंतु योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दरमहा 2,100 रुपये मानधन मिळवता येईल.

    1 thought on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत मोठी माहिती ! योजनेत तुमचं नाव आहे का हे कसं चेक कराल?”

    Leave a Comment

    error: Content is protected !!