Majhi Ladki Bahin Yojana: राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सध्या सर्वत्र ठिकाणी जोमात चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण या योजनेबद्दल खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे. चला तर मित्रांनो आपण याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया.Majhi Ladki Bahin Yojana
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
कोणते अर्ज हे होणार बाद?
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
माझी लाडकी बहिण या योजनेच्या अटी व निकष पहा.
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड व अर्जामधील माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचा फरक बसू नये.
- महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- सरकारी नोकरी किंवा पेन्शन धारक असलेल्या महिलेला या योजनेसाठी पात्रता नाही.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबांमधील सदस्याकडे कार किंवा महिलेच्या नावावर दुचाकी असल्यास त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
आंतरराज्यामध्ये स्थलांतर केलेल्या महिलांचे अर्ज हे बाद केले जातील.