बँक खात्याला आधार लिंक केल्यावर, किती दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जमा होतील?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi ladki bahin yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील. तर तुम्ही तुमचे बँक खाते हे आधार कार्ड लिंक आहे की नाही? हे तपासून पहा. आणि जर नसल्यास तुमचे बँक खाते हे आधार कार्डाशी लगेच लिंक करून घ्यावे. असे आव्हान राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहेत.Majhi ladki bahin yojna:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे काही महिलांचे पैसे येत्या 48 तासामध्ये जमा झाले नाही तर…

5 ऑक्टोबर या दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे एकत्रित 3 हजार रुपये हे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. व ज्या महिलांचे अर्ज हे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्या दरम्यान मंजूर झालेले होते. पण त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमाच झाले नाही. अशा महिलांच्या बँक खात्यात आता सरकारकडून जुलै ते नोव्हेंबर असे 5 महिन्याचे पैसे मिळवून एकूण 7 हजार 500 रुपये जमा करण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे काही महिलांचे पैसे येत्या 48 तासामध्ये जमा झाले नाही तर…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज मंजूर झालेला असेल. व तरीही तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जमा झाले नसतील, तर तुम्हाला आधार कार्ड हे अपडेट करून तुमचे बँक खाते हे आधार कार्डाशी लिंक करावे लागणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे काही महिलांचे पैसे येत्या 48 तासामध्ये जमा झाले नाही तर…

बँक खात्याला आधार कार्ड लिंक केल्यावरती किती दिवसांमध्ये जमा होतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे?

खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी कमीत कमी 48 तास लागतात. व 48 तासानंतर नवीन माहिती अपडेट होते आणि तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड हे लिंक झाल्याचे दिसते. मग डीबीटी द्वारे पैसे जमा करताना तुमच्या खात्याला आधार कार्डशी लिंक झालेले आहेत असे दाखवले जाते. व त्या खात्यावर पैसे जमा झाले आहे की नाही? हे लगेच मेसेज द्वारे समजले जाते. व बँक खात्याशी आधार कार्ड लिंक झाल्यानंतर तीन दिवसांनी बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जमा होतील.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे काही महिलांचे पैसे येत्या 48 तासामध्ये जमा झाले नाही तर…

महिलांनी हे पण लक्षात घेतले पाहिजे की जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असते, तेव्हाच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि जर समजा महाराष्ट्र राज्य सरकारकडून 5 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोबरला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता जमा करण्यात आलेला असेल, तर तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होण्यासाठी 10 ऑक्टोबर पूर्वीचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक झाले पाहिजे. जर या तारखेनंतर तुमचे आधार बँक खात्याला लिंक झाले असेल, तर पुढच्या आपल्या वेळी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील.

1 thought on “बँक खात्याला आधार लिंक केल्यावर, किती दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जमा होतील?”

Leave a Comment

error: Content is protected !!