लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला हप्ता
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून पहिला हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेला आहे. व महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे मिळवून 3 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
माझी लाडकी बहीण या योजनेचा दुसरा हप्ता
जुलै व ऑगस्टमध्ये अर्ज मंजूर करणाऱ्या ज्या काही पात्र महिला आहेत, त्यांच्या खात्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या दुसरा हप्त्याचे पैसे वितरित केलेले आहेत. त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे मिळवून असे 3 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
माझी लाडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील तिसरा हप्ता हा 25 सप्टेंबर पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू केली होती. त्यामध्ये ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये 3000 रुपये भेटले आहे. अशा महिलांना 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. व ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर असून सुद्धा त्यांना एकही रुपया मिळाला नाही, अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये त्यांनी हप्त्याचे पैसे मिळवून 4500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशातच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यांच्या माहितीस्तव सांगितले आहे की, महिलांच्या बँक खात्यामध्ये आता 7500 जमा होणार. राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी ही मोठी घोषणा केलेली आहे. व मीडिया रिपोर्टरच्या माहितीनुसार आता राज्य सरकारकडे या लाडक्या बहिणीची दिवाळी गोड करणार आहे. असे आवाहन त्यांनी केलेले आहे.
त्यामध्ये ज्या महिलांना या योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळाले आहे. व ज्या महिलांना 4500 रुपये मिळाले आहेत. अशा दोन्ही महिलांच्या खात्यामध्ये आता ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे मिळवून 3000 रुपये हे दिवाळी अगोदरच भेटणार आहे. व त्याचप्रमाणे ज्या महिलांचा अर्ज हा मंजूर असून सुद्धा त्यांना एकही रुपया भेटला नाही. अशा महिलांना त्यांच्या खात्यामध्ये उर्वरित सर्व महिन्यांचे पैसे हे मिळवून 7500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये हे सरकार जमा करणार आहे.
1 thought on “लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती! कारण, त्यांच्या खात्यामध्ये….”