लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा! लाडकी बहीण योजनेच्या माधनात होणार वाढ!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेबाबत महाराष्ट्रराज्यातील महिलांना आश्वासन देत मोठी घोषणा केलेली आहे. या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत 7500 रुपये देण्यात आले आहेत. यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सरू असल्यामुळे ही योजना काही काळ थांबवण्यात आली आहे.Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana:

👇👇👇

ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचे 4500 भेटलेच नाही, तर मग अशा महिलांनी पुढे काय करायचं? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. या योजनेत दर महिन्याला 1500 रुपयांऐवजी आता 2,100 रुपये मिळणार असल्याची घोषणा कोल्हापूर मधून केली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत 10 मोठ्या घोषणा देखील केल्या आहेत.

👇👇👇

ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचे 4500 भेटलेच नाही, तर मग अशा महिलांनी पुढे काय करायचं? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत जे मी बोलतो ते काय विरोधक करतात? असा प्रश्न त्यांनी जनतेसमोर उभारला. यावर मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये देण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी जाहीर करतो.असे मुख्यमंत्री म्हणाले, महिला सुरक्षेला आधी प्राधान्य दिले आहे. महिला सुरक्षिततेसाठी 25000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतला आहे.

👇👇👇

ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचे 4500 भेटलेच नाही, तर मग अशा महिलांनी पुढे काय करायचं? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या राज्यामध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही प्रत्येकाला अन्य आणि निवारा देण्याचे वचन आम्ही या ठिकाणाहून तुम्हाला देत आहोत. हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे या राज्यामध्ये कोणी उपाशीपोटी राहता कामा नये. ही आमची प्रामाणिक भावना आहे. त्याचबरोबर वृद्धव पेन्शनधारकांना 1500 रुपये वरून 2100 रुपये देण्याचे वचन आम्ही तुम्हाला देत आहोत.

Leave a Comment

error: Content is protected !!