Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा 7 वा हप्ता या दिवशी होणार जमा; पहा याबाबत संपूर्ण माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: राज्यामधील महिलांसाठी राबविण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचे आर्थिक मदत केली जात असते, आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 6 हफ्ते हे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. परंतु आता महिलांना 7 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. अनेकांना आशा आहे की लवकरच राज्य सरकार 7 वा हप्ता महिलांचे बँक खात्यामध्ये जमा करेल. चला तर मित्रांनो याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana

हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी लागू होणार हे 5 नियम; लाभार्थी महिलेचे नाव यादीतून वगळण्यात येणार, पहा यादीत तुमचे नाव!

लाडकी बहीण योजनेच्या 7 व्या हप्त्याबाबत सरकारचे अपडेट आहे?

मित्रांनो राज्य सरकारकडून अद्याप अधिकृतपणे कोणतीही घोषणा झालेली नाही की, 7 वा हप्ता हा मकर संक्रांती दिवशीच जमा केला जाईल. मात्र, काही माध्यमांतील अहवालानुसार 26 जानेवारीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा 7 हप्ता जमा केला जाऊ शकतो.

या महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ 21 ते 65 या वयोगटामधील महिलांना मिळतो. या योजनेद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उद्देश या सरकारचा असून, त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक भार हलका करण्यासाठी दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. मात्र, सध्या सुरु झालेल्या अर्ज पडताळणी प्रक्रियेमुळे आता लाखो अपात्र, लाडक्या बहिणींना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. हे निश्चित झाले आहे.

हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी लागू होणार हे 5 नियम; लाभार्थी महिलेचे नाव यादीतून वगळण्यात येणार, पहा यादीत तुमचे नाव!

एनसीपीचे नेते छगन भुजबळ यांचे मोठे विधान,

एनसीपीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भामध्ये मोठे विधान केलेले आहे. त्यांनी सांगितले आहे की ज्या लाभार्थ्यांनी पात्रतेचे निकष पूर्ण न करता माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांनी आपले नाव स्वतःहून वगळून घ्यावे. अन्यथा अशा लाभार्थ्यांकडून थंड वसूल केला जाईल. व तसेच अनाधिकृतपणे घेतलेली रक्कम ही प्रत घेतली जाईल. जिल्हा पातळीवरील त्यासाठीची प्रक्रिया देखील लवकर सुरू करण्यात येईल.

हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी लागू होणार हे 5 नियम; लाभार्थी महिलेचे नाव यादीतून वगळण्यात येणार, पहा यादीत तुमचे नाव!

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आर्थिक पाठबळ देणारी योजना ठरलेली आहे, आणि आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामधील करोडो महिलांना या योजनेचा लाभ झालेला असून, त्यांच्या जीवनामधील आर्थिक ताण कमी झाला आहे.महत्त्वाचे म्हणजे जर आपण या योजनेसाठी पात्र नसाल तर ही प्रक्रिया सुरू होताच आपले नाव स्वतःहून काढून घ्या. अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला कारवाईचा सामना हा करावा लागू शकतो.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

2 thoughts on “Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा 7 वा हप्ता या दिवशी होणार जमा; पहा याबाबत संपूर्ण माहिती!”

Leave a Comment

error: Content is protected !!