Oil Market Rate: खाद्यतेलाच्या दरामध्ये 30 टक्क्यांनी झाली वाढ; तर सोयाबीनच्या दरात सुद्धा वाढ!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oil Market Rate: गेल्या काही अनेक महिन्यांपासून स्थिर असलेले हे तेलाचे भाव आता हळुहळु वाढू लागले आहेत. सोयाबीन या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे, कारण या केंद्र सरकारने 20 टक्के आयात शुल्क लावलेले आहेत. यामुळे तेलाच्या दरांमध्ये जवळपास 30% वाढ झाली आहे.Oil Market Rate

हेही वाचा 👉 मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर!

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे दर,

जागतिक बाजारातून तेलाची आवक कमी झाली असल्यामुळे आणि देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे तेलाचे भाव वाढू लागले आहेत. दोन महिन्यांपूर्वीही अशीच वाढ झाली होती, परंतु आता ती पुन्हा वेगाने होत आहे.

हेही वाचा 👉 मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर!

एपीएमसी बाजारातील तेलाची आवक कमी

APMC बाजारामध्ये तेलाचा पुरवठा कमी झालेला आहे. व्यापाऱ्यांच्या मते, मागणी वाढल्याने पुरवठा कमी पडतो आहे. महिन्याला 7 ते 8 टन तेलाची आवक होते, परंतु ती पुरेशी नसल्यामुळे भाव वाढले आहेत.

हेही वाचा 👉 मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर!

वेगवेगळ्या तेलांचे सध्याचे दर,

  • सूर्यफूल तेलः आधीचे दर ₹120, आताचे दर ₹140
  • पाम तेलः आधीचे दर ₹100, आताचे दर ₹135-140
  • सोयाबीन तेलः आधीचे दर ₹115-120, आताचे दर ₹130-135

तेलाच्या दरवाढीमागील कारणे पहा.

1.सोयाबीन तेलाचे भाव वाढले.

2. 20% आयात शुल्क लावले गेले.

3. जागतिक बाजारातून कमी तेलाची आवक.

4. देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे पुरवठा कमी.

या सर्व कारणांमुळे तेलाचे भाव वाढले गेले आहेत, आणि सामान्य नागरिकांना याचा परिणाम हा जाणवू लागला आहे.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “Oil Market Rate: खाद्यतेलाच्या दरामध्ये 30 टक्क्यांनी झाली वाढ; तर सोयाबीनच्या दरात सुद्धा वाढ!”

Leave a Comment

error: Content is protected !!