Onion Market Price: कांद्याच्या भावात झाली मोठी वाढ; पहा सर्व जिल्ह्यांमधील कांद्याचे बाजार भाव!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामधील प्रमुख कांदा बाजार पेठ मध्ये आज एकूण 2, 21, 923 क्विंटल कांद्याची आवक नोंदली गेली आहे बाजारामध्ये विविध प्रकारच्या कांद्याची मागणी असून, त्यामध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक ही 1, 51, 504 क्विंटल होते. याशिवाय पोळ कांद्याची 22 हजार 712 कंट्रोल व लोकल वानाची 23 हजार 841 क्विंटल आवक नोंदवली गेली आहे.Onion Market Price

सर्वात मोठी बातमी; राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात 3 वर्षांची वाढ, पहा सविस्तर माहिती!

यामध्ये विशेष म्हणजे हलवा वाहनाच्या कांद्याची 150 गुंतला आवाज झाली असून पांढऱ्या कांद्याची 1 हजार क्विंटल आवक नोंद दिली गेलेली आहे. याशिवाय एक नंबर व दोन नंबर कांद्याची प्रत्येकी 3 क्विंटल अशी एकूण 6 क्विंटल आवक झाली होती. बाजारांमधील दरांचा विचार करता लाल कांद्याला सोलापूर बाजारामध्ये सर्वाधिक मागणी दिसून आली आहे.

व तसेच येथे कमीत कमी 300 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी 2 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. विशेष म्हणजे, येवला, अंदरसुल येथील बाजारामध्ये लाल कांद्याला 2 हजार रुपये प्रति क्विंटल तर लासलगाव निफाड येथे 2,351 रुपये प्रतिक्विंटल असा चांगला भाव भेटलेला आहे. हिंगणा येथील बाजारामध्ये लाल कांद्याला सर्वाधिक आवक म्हणजे 3 हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.

सर्वात मोठी बातमी; राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात 3 वर्षांची वाढ, पहा सविस्तर माहिती!

कांद्याच्या दरवाढीचे महत्त्व म्हणजे देशांतर्गत मागणी वाढली असून निर्यातीलाही चांगली मागणी आहे. त्यामुळे व्यापारी हे मोठ्या प्रमाणावरती खरेदी करत आहेत. विशेषत: दक्षिण भारतीय राज्यांमधून मोठी मागणी असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर हे स्थिर राहण्यास मदत होत आहे.

बाजारपेठांमधील आवक विचारात घेता, लाल कांद्याची सर्वाधिक आवक ही विशेष वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. एकूण अवकेच्या जवळपास 68% आवक ही केवळ लाल कांद्याचे आहे व त्यानंतर लोकल वाण आणि पोळ या कांद्याची आवक लक्षणीय आहे. हलवा व पांढरा कांदा या वाहनांची आवक तुलनेने कमी असले तरी त्यांना मिळणारे दर समाधानकारक आहे.

सर्वात मोठी बातमी; राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात 3 वर्षांची वाढ, पहा सविस्तर माहिती!

कांद्याच्या गुणवत्तेनुसार दरांमध्ये फरक दिसून येत आहेत. चांगल्या प्रतीच्या कांद्याला अधिक भाव मिळत असून व्यापारी गुणवत्तेनुसार खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची काळजीपूर्वक साठवणूक करणे. व गुन्हा होता राखणे महत्त्वाचे ठरत आहे.

कांद्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता व्यापारी वर्तुळाकार व्यक्त करत आहे‌ पण देशांतर्गत मागणी ही कायम असून निर्यातीला ही चांगली मागणी असल्यामुळे दर पातळी टिकून राहण्यास मदत होईल. मात्र, हवामान व साठवणुकीच्या सुविधांचा विचार करता शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

1 thought on “Onion Market Price: कांद्याच्या भावात झाली मोठी वाढ; पहा सर्व जिल्ह्यांमधील कांद्याचे बाजार भाव!”

Leave a Comment

error: Content is protected !!