Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील कोणत्या महिलांचे अर्ज ठरतील बाद? आदिती तटकरेंनी सांगितले स्पष्टच!
Majhi Ladki Bahin Yojana: राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सध्या सर्वत्र ठिकाणी जोमात चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण या योजनेबद्दल खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे. चला तर मित्रांनो आपण याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया.Majhi Ladki Bahin Yojana लाभार्थी यादी … Read more