Ladki Bahin update: लाडकी बहीणी योजनेच्या लाभार्थ्यांनीसाठी आनंदाची बातमी; नवीन वर्षामध्ये मिळणार 2100 रुपये!
Ladki Bahin update: नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर आता माहीतच आहे, की महाराष्ट्र सरकार हे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहेत. आणि खास करून महिलांसाठी राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, आणि या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जात आहे. व ही योजना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अंमलात … Read more