5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावरती शिवसेना पक्षाकडून कोण कोण शपथ घेणार याची संभाव्य यादी पहा!
Maharashtra News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस उलटले आहे. महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असून मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी केली जात आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे कुठले नेते शपथ घेणार, याबाबत संभाव्य यादी समोर आली आहे. तर … Read more