महाराष्ट्र राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी केली आनंदाची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली याबाबतची माहिती!
Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित महायुतीच्या मेळाव्यात लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा केली आहे. या मेळाव्यात बोलताना यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विरोधकावर जोरदार टीका केली आहे. तसेच कोणीच लाडकी बहीण योजना बंद पाडू शकत नाही. सावत्र भावांनी योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळणार नाही. लाडके बहिण योजनेचे पैसे वाटत राहणार, … Read more