Budget Decision: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; अर्थसंकल्पात भेटणार दिलासा, पहा सविस्तर माहिती!
Budget Decision: नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक फेब्रुवारी 2025 रोजी भारत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर होणार आहे, आणि या अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. या केंद्र सरकारने इथेनॉलच्या खरेदीसाठी किमती वाढवण्यास मंजुरी दिली आहे. ज्यात शेतकऱ्याला मोठा फायदा होणार आहे. चला तर मित्रांनो आपण आज याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.Budget … Read more