हवामान तज्ञनांचाअंदाज, आता मान्सूनचा खेळ होणार खल्लास, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली!
Panjabrao Dakh: नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाबराव डखांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आलेला आहे. आता लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून हा माघार घेईल, असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता ही हवामान अंदाज तज्ञांनी वर्तवलेली आहे. चला तर मग पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे ते आपण जाणून घेऊया.Panjabrao Dakh: … Read more