Onion Market Price: कांद्याच्या भावात झाली मोठी वाढ; पहा सर्व जिल्ह्यांमधील कांद्याचे बाजार भाव!
Onion Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामधील प्रमुख कांदा बाजार पेठ मध्ये आज एकूण 2, 21, 923 क्विंटल कांद्याची आवक नोंदली गेली आहे बाजारामध्ये विविध प्रकारच्या कांद्याची मागणी असून, त्यामध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक ही 1, 51, 504 क्विंटल होते. याशिवाय पोळ कांद्याची 22 हजार 712 कंट्रोल व लोकल वानाची 23 हजार 841 क्विंटल आवक … Read more