लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती! कारण, त्यांच्या खात्यामध्ये….
Mukhymantri Majhi Ladki Bahin: राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे. व या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला हे महाराष्ट्र राज्य सरकार 1500 रुपये देत आहे. तर या योजनेच्या माध्यमातून सरकारने या महिलांसाठी 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक लाभ हा महिलांसाठी हस्तांतरित केलेला आहे. तर या … Read more