Ladki Bahan Yojana Janewaari Payment Update: जानेवारी महिन्यामध्ये महिलांना निधी हा किती भेटणार? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती!

Ladki Bahan Yojana Janewaari Payment Update

Ladki Bahan Yojana Janewaari Payment Update: महिला सक्षमीकरणासाठी या महायुती राज्य सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा लवकरच वितरित करणार आहे. या योजनेनुसार महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळत असतात. पण मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेच्या निधीमध्ये 2100 पर्यंतची वाढ करण्याचे आश्वासन या महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिले होते. त्यामुळे … Read more

Kanda Market Update: कांद्याच्या दरामध्ये घसरण होण्याचे नेमके कारण काय? पहा याबाबतची सविस्तर माहिती!

Kanda Market Update

Kanda Market Update: मित्रांनो कांद्याच्या किमतीमध्ये घसरण ही सुरूच आहे, पण त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता देखील वाढलेल्या आहेत. कांद्याच्या किमतीमधील घसरन थांबवण्यासाठी शेतकरी व निर्यातदार हे कांद्याच्या निर्यातीवरील 20 टक्के शुल्क रद्द करण्याची मागणी करत आहे. परंतु हे सरकार अजूनही या मुद्द्यावरती गप्प आहे आणि दुसरीकडे बांगलादेशामुळे भारतीय कांद्याच्या किमतीत आणखी गट होण्याची शक्यता ही वाढलेली … Read more

Paid Crop Insurance: 1 रुपयांमध्ये पिक विमा भरणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 13000 रुपये; पहा याबाबत सविस्तर माहिती!

Paid Crop Insurance

Paid Crop Insurance: राज्य सरकार हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर घेऊन आलेले आहे. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये 1 जून पासून पिक विम्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यांमध्ये 75 टक्के पिक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे. यामध्ये विशेष म्हणजे, पावसाच्या खंडामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान झालेले आहेत. … Read more

Big Decision For Farmers: तब्बल 10 वर्षानंतर शेतकऱ्यांना भेटणार दिलासा; जाणून घ्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता घेतला निर्णय?

Big Decision For Farmers

Big Decision For Farmers: नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विषयक विविध योजनांच्या आर्थिक निकषांमध्ये दहा वर्षानंतर वाढ करून केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा दिलेला आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या अंतर्गत देशभरामध्ये राबविण्यात येणाऱ्या अशा विविध योजनांच्या खर्चाचे निकष हे आता निश्चित केले गेले होते, यापुढे कांदा साठवणुकीसाठीच्या शीतगृहांनाही 35 टक्के अनुदान भेटणार आहे. केंद्राच्या … Read more

Maharashtra Weather Update: हवामान विभागाचा अलर्ट जारी; राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊसाचे वातावरण, पहा कोणत्या भागात होणार पाऊस!

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका गेल्या काही दिवसापासून वाढलेला आहे. तापमानाचा पारा 10 अंशापर्यंत खाली घसरला असून अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी आहे. व हवामान विभागाने ऐन हिवाळ्यामध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे. काही भागांमध्ये तापमान वाढण्याची दाट शक्यता आहे. तर कोकण मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्र राज्यांमध्ये देखील अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वतवलेला आहे.Maharashtra … Read more

Traffic Challan On Sleeper: दुचाकी चालकांसाठी मोठी बातमी; 15 जानेवारीपासून लागू होणार नियम!

Traffic Challan On Sleeper

Traffic Challan On Sleeper: नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की दुजाकी चालकांना कोणते नियम लागू केलेले आहेत. तर मित्रांनो काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक चालवत असतात. अशा परिस्थितीमध्ये चप्पल घालून कार किंवा बाईक चालवल्यास सुद्धा आता दंड होऊ शकतो, असं अनेकांचे मत आहे. पण हे खरे आहे का? याबाबतची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी … Read more

Anganwadi Sevika Bharti: अंगणवाडी सेविकेच्या भरती संदर्भात मोठी अपडेट; पहा या भरतीची अर्ज प्रक्रिया!

Anganwadi Sevika Bharti

Anganwadi Sevika Bharti: अंगणवाडी व महिला बाल विकास क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. भारत देशामधील विविध राज्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी 40 हजारांपेक्षा जास्त रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही भरती पदवीधारकांसाठी सुरू असून, कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. या पदासाठी पात्र ठरण्यासाठी कोणत्या प्रकारचे निकष राहणार आहेत? … Read more

Interest-free loan of Rs 15 lakh for women: आता महिलांना भेटणार बिनव्याजी 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; असा करा ऑनलाईन अर्ज!

Interest-free loan of Rs 15 lakh for women

Interest-free loan of Rs 15 lakh for women: नमस्कार मित्रांनो, महिला केंद्रीत पर्यटन धोरण जाहीर झाले असताना त्याला चार महिन्याचा कालावधी उलटला आहे. पण मात्र पुणे विभागामधील पाच जिल्ह्यांमधून फारच कमी प्रस्ताव सादर झालेले आहेत आणि या योजनेची जनजागृती न झाल्यामुळे व राष्ट्रीयकृत बँकांपर्यंत योजनेची माहिती ही अजून पोहोचलेली नसल्याची बाब समोर आलेली आहे. चला … Read more

Pradhan mantri Aawas Yojana: नवीन घरकुलांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू, पहा सविस्तर माहिती!

Pradhan mantri Aawas Yojana

Pradhan mantri Aawas Yojana: मंडळाने शहरी भागामध्ये EWS व मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी तयार केलेल्या या योजनेला मान्यता दिलेली होती. PMAY 2.0 प्रमाणे एक कोटी नवीन घरे बांधण्याचा या केंद्र सरकारचा मानस आहे आणि या योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थ्यांना अडीच लाख रुपये आर्थिक अनुदान मिळेल.Pradhan mantri Aawas Yojana हेही वाचा 👉 या कारणांमुळे 60 लाख लाडक्या … Read more

Ladki Bahin Scheme Budget Reduction: या कारणांमुळे 60 लाख लाडक्या बहिणींना योजनेपासून राहावे लागणार वंचित, पहा याबाबतची माहिती!

Ladki Bahin Scheme Budget Reduction

Ladki Bahin Scheme Budget Reduction: राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा व सर्व योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. जेणेकरून योजनांचा दुहेरी व चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलेला यामधून वगळण्यात येईल. त्यामुळे महाराष्ट्र राज्यावरील वाढता आर्थिक बोजा कमी होण्यास मदत होईल.Ladki Bahin Scheme Budget Reduction हेही … Read more

error: Content is protected !!